लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र राज्य महिला आयोग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मराठी बातम्या

State women commission, Latest Marathi News

ही चौकशी पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे - सुनेत्रा पवार - Marathi News | I am sending my resignation to the Chief Minister with a view to making this inquiry transparent - Sunetra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही चौकशी पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे - सुनेत्रा पवार

सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे ...

अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश - Marathi News | Ashok Kharat case! Resign immediately from the post of Commission Chairman, Chief Minister orders Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश

रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे ...

चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप - Marathi News | Chakankar performed black magic by cutting his finger on Amavasya; This is very serious, Sushma Andhare's accusation against Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप

काळी जादू, अघोरी विद्या अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करतात. या सगळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष पुढे हे फार गंभीर आहे ...

सरपंच असणाऱ्या सासूकडून अशा घटना होणं हे निंदनीय - रुपाली चाकणकर - Marathi News | It is condemnable that such pune incidents are happening from a mother-in-law who is a sarpanch - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरपंच असणाऱ्या सासूकडून अशा घटना होणं हे निंदनीय - रुपाली चाकणकर

गर्भलिंग चाचणी करणे गुन्हा असून गर्भपात कुठे झाला? कोणी केला? या चौकशीचे आदेश दिले आहेत ...

हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप - Marathi News | If the law had been changed after the hagavane case Deepti would have been saved Women Commission angry in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे प्रकरणानंतर कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती; महिलांचा महिला आयोगावर संताप

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दीप्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेल्या असताना कुटुंबातील महिला चाकणकर यांच्यावर संतापल्याचे दिसून आले आहे. ...

...त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं शिवसेना महिला आघाडीला भोवलं - Marathi News | He should resign immediately Protesting outside rupali Chakankar office has Shiv Sena Women Alliance infuriated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं शिवसेना महिला आघाडीला भोवलं

रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या महिलांनी आंदोलन केले होते ...

"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप - Marathi News | "Rupali Chakankar made a woman make a video against the MLA, that woman..."; Rupali Thombre's explosive allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

माधवी खंडाळकर यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातच संघर्ष वाढला आहे. रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या चाकणकरांवर गंभीर आरोप केला आहे.  ...

"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं - Marathi News | "I resign from the Nationalist Congress Party"; Rupali Thombre Patil's anger at the police station, Madhavi Khandalkar case heats up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

Rupali Thombare Patil: पुण्यातील माधवी खंडाळकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घमासान सुरू झाले आहे. रुपाली ठोंबर पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या दिला.  ...