लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

सामान शिफ्ट करण्याची चिंता मिटली ! एसटीने कमी दरात होते वाहतूक - Marathi News | shifting luggage Transport is done at low cost by state transport st bus pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान शिफ्ट करण्याची चिंता मिटली ! एसटीने कमी दरात होते वाहतूक

खासगीपेक्षा एसटीचे मालवाहतूक दर कमी... ...

येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका - Marathi News | Karnataka's bus take over on ST's Lalpari; Millions of income lost every day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :येथेही दादागिरी! कर्नाटकची बस एसटीच्या लालपरीवर पडतेय भारी; लाखोंच्या उत्पन्नाचा फटका

एसटीच्या तुलनेत कर्नाटक बसेसच्या फेऱ्या अधिक ...

भरधाव कंटेनरची एसटीला धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | speedy container hits ST bus; passengers along with the students narrowly escaped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कंटेनरची एसटीला धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी थोडक्यात बचावले

खिंडसी जलाशयाजवळील अपघात ...

एसटीला घरघर.. माफ होईल का पथकर? - Marathi News | Financial situation of MSRTC bus is dire, need of Maharashtra Government's help | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीला घरघर.. माफ होईल का पथकर?

आर्थिक परिस्थिती बिकट; महाराष्ट्र शासनाने हातभार लावण्याची गरज ...

पावसाळा संपूनही एसटीच्या 25% बसेस आगारातच उभ्या - Marathi News | Even after the end of monsoon, 25% of ST buses are parked in Agar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्त्यांच्या दुरूस्तीचा एसटीला बसत आहे फटका; खर्चही वाढला

अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना को ...

बसस्थानकाच्या जागेवर अतिक्रमणधारकांचा कब्जा; भूमिपूजनाचे फलकच झाले गायब - Marathi News | occupancy of Desaiganj bus stand premises by encroachers; Bhoomi Pujan board missing | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसस्थानकाच्या जागेवर अतिक्रमणधारकांचा कब्जा; भूमिपूजनाचे फलकच झाले गायब

राज्य परिवहन महामंडळ गाढ झोपेत ...

ST Bus: एसटीच्या ताफ्यात येणार इलेक्ट्रिक आणि डिझेल बस - Marathi News | ST Bus: Electric and diesel buses coming in ST fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या ताफ्यात येणार इलेक्ट्रिक आणि डिझेल बस

ST Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. ...

एसटी बस अंगावर घालण्याचा प्रयत्न; संतप्त विद्यार्थी, पालकांचा रास्तारोको - Marathi News | Attempt to mount ST bus; Angry students, parents block the road in Latur Umarga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एसटी बस अंगावर घालण्याचा प्रयत्न; संतप्त विद्यार्थी, पालकांचा रास्तारोको

उमरगा (हा.) ची घटना : दोन तास वाहतूक ठप्प ...