लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा - Marathi News | ST employees' assets finally ended! Four days later on ST road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा

सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. ...

शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात - Marathi News |  In the vicinity of the government, Rs 8000 crores of ST, maximum travel tax in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात

शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत. ...

आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद - Marathi News | To stop the agitation, stop the rest of Atapita, ST's rest, stop water supply | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद

एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. ...

संपाचा तिढा कायम, प्रवाशांचे हाल, प्रशासन आणि संघटनांची ताठर भूमिका - Marathi News |  Stamp duty, passenger traffic, administration and organization's strict role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपाचा तिढा कायम, प्रवाशांचे हाल, प्रशासन आणि संघटनांची ताठर भूमिका

राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे. ...

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला - Marathi News | In Kolhapur central bus stand, the transport minister rapped the board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला

एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना ...

स्थानकात चालक-वाहकांचे माती लावून ‘अभ्यंगस्नान’; सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा ‘एसटी’ला ब्रेक; - Marathi News | In the station, using the carrier's carrier 'Abhyasananan'; The breakdown of the stereotype of the government's 'ST'; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थानकात चालक-वाहकांचे माती लावून ‘अभ्यंगस्नान’; सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा ‘एसटी’ला ब्रेक;

सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्‍या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सण ...

वाहनधारकांकडून लूटालूट, कऱ्हाड - सातारा २00 रुपये प्रवासभाडे! - Marathi News | Loot Looting, Karhad - Satara 200 Rs Fare From Vehicle Holders! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहनधारकांकडून लूटालूट, कऱ्हाड - सातारा २00 रुपये प्रवासभाडे!

एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा भलताच लाभ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी घेतला आहे. एसटीची चाके थांबल्याचा फायदा उठवत चक्क चौपट भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जात आहे. कऱ्हाडातून साताऱ्यात यायला ५८ रुपये भाडे आहे, तेच आता २00 वसूल केले जात आहेत. ...

अलिशान कारमधून चक्क वडाप वाहतूक ! - Marathi News | Much traffic from Alisha car! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अलिशान कारमधून चक्क वडाप वाहतूक !

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा प्रवाशांना नाहक त्रास होत असला तरी या संपाचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्यास सुरूवात केली आहे. हौस म्हणून घेतलेल्या अलिशान कार अनेकांनी चक्क वडाप वाहतुकीसाठी बाहेर काढल्या आहेत. ...