एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकुलित शिवशाही बससेवेने मेट्रो सिटीसह आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. गडहिंग्लज - निगडी या शिवशाही या दोन्ही बसेवेला कोल्हापूर - नाशिक ही गाडी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक येथून सुरु झाली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या मंगरुळपीर आगाराची अनसिंग-मंगरुळपीर ही बस पंक्चर झाल्यानंतर दुसरी बस येण्यास दीड तासाच्या जवळपास वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिवणी ...
शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास १५३ शिवशाही वातानुकूलित बसेस प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच १५०० बसेस भाडेतत्त्वावर प्राप्त होतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राष्ट्रीयकृत बँका व हुडकोमार्फत सुमारे ३५१८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...