लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ - Marathi News | Lessons of passenger ST due to the bad bus of Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ

आगाराअंतर्गत असणार्‍या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्‍या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...

मेहकर आगाराचा गलथान कारभार : लोणार येथून लांबपल्ल्याच्या बसफेर्‍या बंद! - Marathi News | Mehkar Agra Golthan administration: Lonar's bus stop closes! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर आगाराचा गलथान कारभार : लोणार येथून लांबपल्ल्याच्या बसफेर्‍या बंद!

लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्‍या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची  गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची ...

पुणे : नाताळसाठी एसटीच्या 50 जादा गाड्या - Marathi News | Pune: More than 50 additional ST trains for Christmas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : नाताळसाठी एसटीच्या 50 जादा गाड्या

नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून 50 जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियं ...

एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल - Marathi News | Free Wifi service in ST bus earns additional revenue of one crore every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतके वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळण ...

नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार  - Marathi News | Nanded city bus service turns violent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार 

जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्‍या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. ...

श्रीगोंदा बस स्थानकात महिला वाहकाला मारहाण; महिलेसह दोघांना अटक - Marathi News | Srgonda strikes woman carrier in bus station; Both of them were arrested along with the woman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा बस स्थानकात महिला वाहकाला मारहाण; महिलेसह दोघांना अटक

श्रीगोंदा बस स्थानकात बसमध्ये बसण्यावरून झालेली वादावादी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला वाहकाला मारहाण करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

परिवहन विभागातील निम्मी पदे रिक्त : वाहनांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News |  Vacant posts in the Transport Department are empty: Increase in number of vehicles increases the stress on the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिवहन विभागातील निम्मी पदे रिक्त : वाहनांची संख्या वाढल्याने यंत्रणेवरील ताण वाढला

राज्यात वाहनांच्या नोंदणीपासून तपासणी, कर वसुली, परवाने देणे अशी अनेक महत्त्वाची कामे करणाºया परिवहन विभागातील जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवरील ताण वाढून कामाची गती मंदावल्याचे चित्र पहायल ...

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक - Marathi News | A protest rally in Aurangabad, protesting against the arrest of Maratha Kranti Morcha coordinator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणार्‍या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी बसवर दगडफे ...