ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
मूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून र्मतिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाख ...
सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांत होणारे वाद हे एसटी महामंडळाला नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ही कटकट बंद करण्यासाठी आणि प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कॅशलेस ‘स्मार्ट कार्ड’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. ...
एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत विभागातील पहिल्या स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी)‘एसटी’ने आकार घेतला आहे. या बसची बांधणी पूर्ण झाली असून, किरकोळ काम शिल्लक आहेत. दोन दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी ही बस स ...
- सचिन गाभणेडोणगाव : ‘रस्ता तीथे एसटी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोहचली नाही. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब झाले असून, या रस्त्याअभावी मेहकर तालुक्यातील सुमारे २२ गावात आजही एस.टी.बस सुरु ...
अकोला: उच्च स्तरीय समितीचा प्रस्ताव अमान्य करीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी २५ जानेवारीपासून राज्यभरात टप्पेवारी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. २५ जानेवारी रोजी उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची राज्यातील प्रत्येक आगारासमोर ...
एस.टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला आहे. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची ...