लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

‘लालपरी’ला मिळाली ‘शिवशाही’ची साथ, उन्हाळी सुट्टीनिमित्त ९०० विशेष एसटी - Marathi News | 'Lalpri' got 'Shivshahi' along with 90 special specialties for Summer Holiday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लालपरी’ला मिळाली ‘शिवशाही’ची साथ, उन्हाळी सुट्टीनिमित्त ९०० विशेष एसटी

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती एसटी महामंडळाला असते. यानुसार महामंडळाने १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राज्यभर ९०० विशेष एसटी चालवण्यास सुरुवात केली आहे. ...

परतूर आगाराला वर्षात १९ लाखांचा तोटा - Marathi News | The loss of Rs 19 lakhs to Partur depot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर आगाराला वर्षात १९ लाखांचा तोटा

परतूर येथील बस आगाराला यावर्षी मार्च अखेर १९ लाखांचा तोटा आला असून, मार्ग तपासणी पथकाचे दुर्लक्ष व अवैध प्रवासी वाहतुकीने या आगाराचे उत्पन्न बुडाल्याचे दिसून येत आहे. ...

‘एसटी’चा कारभार नियंत्रणाबाहेर - Marathi News | Out of control of 'ST' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’चा कारभार नियंत्रणाबाहेर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार वरिष्ठांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शिवाय प्रवाशांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

औरंगाबादेतील ‘बसपोर्ट’चा चक्का जाम; दोन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा - Marathi News | Aurangabad's busport renovation stops; The announcement was made two years ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील ‘बसपोर्ट’चा चक्का जाम; दोन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा

एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे. ...

औरंगाबाद ‘बसपोर्ट’चा चक्का जाम - Marathi News | Aurangabad 'busport''s flyover jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद ‘बसपोर्ट’चा चक्का जाम

एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे. ...

राज्यात आता एसटीच्या ताफ्यात स्लीपरक्लास गाड्या - Marathi News | Sleeper class buses in the state Transport now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात आता एसटीच्या ताफ्यात स्लीपरक्लास गाड्या

एसटी महामंडळानेही स्लीपरक्लास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दोन स्लीपरक्लास गाड्या दाखल होणार आहेत. ...

तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक - Marathi News | throne Rock on the bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक

महान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली. ...

तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक - Marathi News | Throne Rocks on the bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक

महान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली. ...