यावर्षी सुटीच्या कालावधीत कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा गाड्या तसेच काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत आपल्या मूळ गावी येणाऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे. ...
गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सां ...
सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात अनधिकृ त फेरीवाल्याकडून निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात आहे. ही बाब परिवहनच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...
पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. र ...
एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी ए ...
एसटी महामंडळातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीस वर्षांवरील चालक-वाहकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांत दोनशेवर चालक-वाहकांची तपासणी करण्यात आली. ...
वातानुकूलित शिवशाहीवरील स्थानक नामफलक मराठीत डिजिटल स्वरूपात असावेत, असा करार एसटी महामंडळाने खासगी कंपनीसोबत केला होता. मात्र या कराराची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. ...