प्रवासी हा केंद्रबिंदू ठेवूनच राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एखाद्या मार्गावर बंद पडल्यास तत्काळ त्या ठिकाणीच ती दुरुस्ती करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक अशा नव्या २५० ब्रेकडाउन व्हॅन येणार आहेत, अशी ...
खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सु ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग कर्मशाळेतून देखभाल दुरुस्तीशिवाय बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
गोंदिया आगाराला चालक-वाहकांच्या रिक्त पदांचा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात ९२ बसेस उपलब्ध आहेत. १३४ चालक व ११५ वाहक कार्यरत आहेत. अशात सेवा उपलब्ध करून देण्यास आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे. ...
मालेगाव : मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाला जाण्यासाठी, तर लग्नसराईमुळे विवाह समारंभास जाणाºयांची नवीन बसस्थानकावर गर्दी होत असून, नवीन बसस्थानक फुलून जात आहे. यंदा उन्हाचा पारा दिवसेंद ...
शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलत चालकांकडून ‘सुसाट’ वाहन पळविण्याचे प्रकार होत आहेत. दुचाकी, चारचाकींबरोबर ‘एसटी’ आणि रिक्षाचालकांकडून हे धोकादायक प्रकार होत आहेत. या प्रकाराने वाहनातील प्रवाशांबरोबर रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव धोक्या ...