पहाटे ५ वाजता बस येणार म्हणून पटापट आंघोळी उरकून, तयारी करून वऱ्हाडी मंडळी तयार झाली. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे लागून होत्या. एकदाची बस नजरेत पडली. जागा पकडण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली. ...
अकोला - राष्ट्रीय महामार्गावर मानव हिरो होंडा शारुमच्या समोर बेकायदेशीररीत्या तसेच नियमानुसार न बांधलेल्या गतीरोधकावर नांदेडवरुन अकोला येत असलेली बस आदळल्याने या बसमध्येच असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ...
एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे एसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सा ...
शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. ...
छापील तिकीटे बंद करुन डिजिटल तिकिटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजिटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी दर महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्यभरात यावर खर्च कोट्यवधींचा खर्च होत आहे ...
उन्हाळी हंगामात खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अवाजवी दर आकारून प्रवासी वाहतूक करतात. या खाजगी वाहतुकीला शह देण्यासाठी ११ मे पासून बोरिवली-ठाणे-कोल्हापूर अशी स्लीपर कोच (वातानुकूलित) शिवशाही बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाºया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. ...