एप्रिल महिन्यात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत़ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या ‘तेजस्विनी’ बसमध्ये लष्कर, अग्निशमन, पोलीस दलातील शहिदांच्या पत्नी वा त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सुव ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनागोंदी कारभाराची किंमत महिला वाहक कर्मचाºयांना चुकवावी लागत आहे. एसटीच्या महिला कर्मचाºयांना ९ महिने प्रसूती रजा देण्यात येईल, असे महामंडळाने आॅगस्ट २०१७ मध्ये जाहीर केले. ...
आगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावर अकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावात ...
राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेट ...
परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही एसटीच्या ताμयात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र आरामदायी आणि वातानुकूलित असलेल्या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. ...
मुंबई सेंट्रल आगारात व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याच्या संशयावरून निलंबित करण्यात आलेल्या महिला कर्मचाºयाचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. एसटी महामंडळात ‘व्हिडीओ काढल्याच्या संशयावरून थेट निलंबन’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रदर्शित होताच महामंडळाला ज ...
राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिलांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे. ...