वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठवावा, असेही फडणवीस यांनी सांगितले. ...
रेमडेसिवीरसारखी औषधं राज्य सरकार उपलब्ध करून देईल, तुटवडा भासू देणार नाही. ही औषधं शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...