लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मेंढपाळांवरील हल्ले त्वरीत रोखा, अन्यथा रस्त्यावर उतरु; महाराष्ट्र यशवंत सेनेचा सरकारला इशारा - Marathi News | Quickly stop attacks on shepherds Demand Maharashtra Yashwant Sena warns the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेंढपाळांवरील हल्ले त्वरीत रोखा, अन्यथा रस्त्यावर उतरु; महाराष्ट्र यशवंत सेनेचा सरकारला इशारा

मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ६ ऑगस्टला राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयवर निवेदन देणार ...

Corona virus : पिंपरी चिंचवडकरांनो काळजी घ्या; प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्यास व फिरण्याला मनाई कायम - Marathi News | Take care Pimpri Chinchwad citizens ; It is for bidden to leave the restricted area and move around without any reason | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी चिंचवडकरांनो काळजी घ्या; प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्यास व फिरण्याला मनाई कायम

दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर - Marathi News | Revenue Day Special: Jalana district leads in Satbara digitization in the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

 जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत. ...

अबब! दरमहा १६० कोटींचे नुकसान; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे लॉकडाऊनने मोडले कंबरडे   - Marathi News | Corona virus : Hotel business collapsed during lockdown in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! दरमहा १६० कोटींचे नुकसान; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे लॉकडाऊनने मोडले कंबरडे  

सलग चार महिन्यांची बंदीने हॉटेल व्यवसायालाच कायमचे टाळे लावावे लागते की काय अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे. ...

सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था 'नाचता येईना म्हणे अंगण वाकडं' : चंद्रकांत पाटील - Marathi News | Mahavikas Aghadi government are neglected in farmers all problems in the state : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था 'नाचता येईना म्हणे अंगण वाकडं' : चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीच्या सरकारने लोकहिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही.. ...

राज्यात ८२ लाख शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेसाठी अर्ज , देशामध्ये योजनेत महाराष्ट्र आघाडीवर  - Marathi News | 82 lakh farmers apply for crop insurance scheme in the state, Maharashtra is leading in the scheme in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ८२ लाख शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेसाठी अर्ज , देशामध्ये योजनेत महाराष्ट्र आघाडीवर 

राज्यातील ४१ लाख हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच ...

...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा - Marathi News | so I avoid going out of the house; MNS president Raj Thackeray revealed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

त्याचसोबत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जे काम गेल्या ४ महिन्यात केले आहे, औषधे, मास्क, जेवणाचे डब्बे सगळं काही पुरवण्यात मनसेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. ...

राज्यात कोरोनाचा १५ आॅगस्टपर्यंत उच्चांक! प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने उपाययोजना करा : उद्धव ठाकरे - Marathi News | Corona high level in state till August 15! Administrative bodies should be vigilant and take serious measures: Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोनाचा १५ आॅगस्टपर्यंत उच्चांक! प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने उपाययोजना करा : उद्धव ठाकरे

‘आम्ही होर्डिगवर चांगले दिसत असलो तरी सर्व कामाचा डोलारा अधिका-यावर आहे. ...