लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

Shet Rasta : शेतकऱ्याच्या बांधावरच न्याय निवडा होणार; आता प्रत्येक शेतात जायला रस्ता मिळणार - Marathi News | Shet Rasta : Justice will be decided on the farmer's own land; Now there will be a road to every field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Rasta : शेतकऱ्याच्या बांधावरच न्याय निवडा होणार; आता प्रत्येक शेतात जायला रस्ता मिळणार

shet rasta nirnay कोपरगाव तहसीलदार यांच्या 'बांधावरच न्यायनिवाडा' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून 'कोपरगाव पॅटर्न' म्हणून राज्यात नावारूपाला आला आहे. ...

अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल - Marathi News | No fruit setting yet; Lakhs of rupees spent in vain, 70 percent of grape orchards failed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल

लाखो रुपयांचा खर्च करूनही उत्पन्नाची आशा राहिली नसल्यामुळे द्राक्ष बागायतदार हताश झाले आहेत. त्यामुळे द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करायचा कुठून? ...

त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...” - Marathi News | dr narendra jadhav reaction over how is the response across the state to the tribhasha policy and hindi compulsory from first standard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”

Dr. Narendra Jadhav News: त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यत सादर करण्यात येणार आहे. ...

एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले - Marathi News | Sugar Commissioner's Office rejects crushing licenses of 'these' factories due to exhaustion of FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले

galap parwana मागील वर्षीच्या गाळपावर मुख्यमंत्री निधी व पूरग्रस्त निधी प्रत्येकी पाच रुपये व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीचे तीन रुपये भरलेल्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाने दिले आहेत. ...

जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरतीसाठी राज्य शासनाने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | The state government has taken this important decision for recruitment in district central banks; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरतीसाठी राज्य शासनाने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

dcc bank bharti स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कामकाज त्या जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने, त्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. ...

राज्यात डिजिटल जनगणना चाचणी सुरू - Marathi News | digital census trial begins in the goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात डिजिटल जनगणना चाचणी सुरू

ही चाचणी १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार ...

पाच वर्षांत १३ हजार रेशन कार्ड अपात्र - Marathi News | 13 thousand ration cards ineligible in five years in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच वर्षांत १३ हजार रेशन कार्ड अपात्र

सत्तरीत सर्वांधिक, तर धारबांदोडा सर्वांत कमी ...

माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश! - Marathi News | goa majhe ghar yojana a big success for the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश!

विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचे बळ असल्याने आता खरे म्हणजे 'माझे घर' योजना यशस्वी करून दाखवता येईल. एक प्रकारे हे आव्हानच असले तरी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून काम करून घेतले तर ही योजना गोव्यात गेम चेंजर ठरेल. ...