लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

मी काही अजून 'एमपीएससी'चा अध्यक्ष झालेलो नाही: 'Mpsc'च्या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर - Marathi News | I have not become the president of MPSC yet: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी काही अजून 'एमपीएससी'चा अध्यक्ष झालेलो नाही: 'Mpsc'च्या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर

विद्यार्थ्यांना जो काही त्रास झाला त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. ...

MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा - Marathi News | bjp leader gopichand padalkar warned thackeray government over mpsc exam issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा

MPSC exam - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. ...

महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका - Marathi News | Mahavikas Aghadi government is a liar: Chandrakant Patil's harsh criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

अजित पवारांकडून धरसोड वृत्तीची अपेक्षा नाही.. ...

'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..! - Marathi News | It is not easy to do MPSC, brother; Say the struggle behind it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!

का होतोय इतका परीक्षार्थी उमेदवारांचा संताप? ...

MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल - Marathi News | mns leader amit thackeray slams maha vikas aghadi govt about mpsc exam postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल

MPSC Exam Postponed - यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

MPSC Exam Postponed: परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी - Marathi News | bjp leader devendra fadnavis demands that withdraw decision about mpsc exam postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam Postponed: परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

MPSC Exam Postponed - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे. ...

"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट  - Marathi News | The government is playing with our lives; A wave of anger among MPSC students in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट 

आम्ही सर्वजण एमपीएससीकडे आशेचा किरण म्हणून पाहत असताना हे सरकार आमच्या आयुष्यातील महत्वाचे वर्ष वाया घालवू पाहत आहे ...

MPSC Exam postponed : 'एमपीएससी'ची तारीख पे तारीख! १४ मार्चला होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली - Marathi News | Date by date! The MPSC exam on March 14 has been postponed once again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam postponed : 'एमपीएससी'ची तारीख पे तारीख! १४ मार्चला होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

Date by date! The MPSC exam on March 14 has been postponed once again : एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी.. ...