लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाझे’, सचिन वाझेंना डोक्यावर घेण्याच्या नादात वाझेच सरकारची डोकेदुखी बनले - Marathi News | Sachin Vaze became the government's headache | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाझे’, सचिन वाझेंना डोक्यावर घेण्याच्या नादात वाझेच सरकारची डोकेदुखी बनले

सचिन वाझेंना डोक्यावर घेण्याच्या नादात वाझेच सरकारची डोकेदुखी बनून बसले. यानिमित्ताने भाजपची शाऊटिंग ब्रिगेड सरकारने अंगावर ओढवून घेतली. ...

नाराज आयपीएस संजय पांडे यांचा  सरकारवर ‘लेटर बाॅम्ब’; ज्येष्ठता डावलून अन्याय करीत असल्याची व्यथा - Marathi News | Disgruntled IPS Sanjay Pandey's 'letter bomb' on government; The grief of doing injustice by suppressing seniority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाराज आयपीएस संजय पांडे यांचा  सरकारवर ‘लेटर बाॅम्ब’; ज्येष्ठता डावलून अन्याय करीत असल्याची व्यथा

 सर्वात ज्येष्ठ असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सद्यस्थितीत पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार आपल्याला द्यायला हवा होता. मात्र, सर्वात कमी दर्जाच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. ...

उचलबांगडी झालेले परमबीर सिंगही रजेवर! - Marathi News | Parambir Singh also on leave! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उचलबांगडी झालेले परमबीर सिंगही रजेवर!

गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत  हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदाराेळामुळे  परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. ...

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्‍वासघात केला: भाजप ओबीसी मोर्चाची टीका - Marathi News | Mahavikas Aghadi government betrayed OBC community: BJP criticizes OBC Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्‍वासघात केला: भाजप ओबीसी मोर्चाची टीका

... अन्यथा आगामी काळात राज्यभरात आक्रोश आंदोलन करण्यात येईल. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपवा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन - Marathi News | Stop the second wave of corona in time, Prime Minister Modi's appeal to the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपवा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन

कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ...

भाजप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखाली विस्तव, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शस्त्रक्रियेच्या मूडमध्ये  - Marathi News | hot coals Under the BJP chief minister's chair, Prime Minister Narendra Modi is currently in the mood for surgery | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखाली विस्तव, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शस्त्रक्रियेच्या मूडमध्ये 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शस्त्रक्रियेच्या मूडमध्ये आहेत. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करून त्यांनी आपले पत्ते उघडले असावेत! ...

तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - Marathi News | He was a minister for twenty years, then why the roads in the taluka were not built? Minister of State Dattatraya Bharne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे. ...

धक्कादायक! वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मीटररुममध्ये कोंडले - Marathi News | A female employee who went to cut off the power supply was locked in the meter room, a shocking type in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मीटररुममध्ये कोंडले

सलीम सय्यद यांचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला. ...