लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | coronavirus shiv sena aditya thackeray statement on increase limit of lockdown in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus: लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ...

लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला - Marathi News | Come together to save lives without vaccination politics: Amol Kolhe's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला

पूर्व वाघोली येथील कोरोना परिस्थितीचा खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा. ...

Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच! लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद - Marathi News | Corona Vaccination Pune : The all corona vaccination center will be close tommorow due to shortage of vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच! लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद

राज्य सरकारकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोहचलीच नाही. ...

CoronaVirus: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार - Marathi News | ajit pawar react over bharat biotech vaccination project in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार

CoronaVirus: पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

Cyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे - Marathi News | aditya thackeray appeals mumbaikars to stay home safely during cyclone tauktae | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे

Cyclone Tauktae: मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. ...

Corona Vaccination Pune : राज्य सरकारकडून पुण्यासोबत दुजाभाव; पुणेकरांसाठी महापालिका स्वतः लस खरेदी करणार - Marathi News | Corona Vaccination Pune: Partiality with pune by state government; The municipality will buy the corona vaccine itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : राज्य सरकारकडून पुण्यासोबत दुजाभाव; पुणेकरांसाठी महापालिका स्वतः लस खरेदी करणार

कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यावरून राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत आहे. ...

"महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला", चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | chandrakant patil criticizes mahavikas aghadi Government over Maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला", चंद्रकांत पाटलांची टीका

chandrakant patil : मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, असेही चंद्रकात पाटील यांनीसांगितले. ...

CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray addressed task force about corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

CoronaVirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. ...