लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती - Marathi News | cm uddhav thackeray informed amit shah about tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती

Tauktae Cyclone: दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला. ...

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार - Marathi News | Important decision of the state government: Good carriers in the other state will now only have a temperature checking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार

माल वाहतुकदारांना मोठा दिलासा; कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगण्यातून सवलत ...

Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?” - Marathi News | raju shetty criticised thackeray govt on announcement about mucormycosis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

CoronaVirus: “काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना पंतप्रधान मोदी NPA वाटणे स्वाभाविक” - Marathi News | coronavirus bjp atul bhatkhalkar replied prithviraj chavan over statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना पंतप्रधान मोदी NPA वाटणे स्वाभाविक”

CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

Corona Vaccine: पुढील १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी लसी मिळणार; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | prakash javadekar says central government will supply nearly 1 crore 92 lakh of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: पुढील १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी लसी मिळणार; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

Corona Vaccine: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ...

Maratha Reservation: हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?; मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांचा सवाल - Marathi News | congress ashok chavan asked centre govt on 50 percent limit over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?; मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांचा सवाल

Maratha Reservation: हात-पाय बांधायचे आणि तलवार देऊन लढ म्हणायचे यात काय अर्थ आहे? असा सवाल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ...

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार; शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवणार: विनायक मेटे  - Marathi News | Maratha Reservation : Morcha will be held for reservation of Maratha community even lockdown after 5th June; Ministerial vehicles will be blocked : Vinayak Mete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५ जून नंतर लॉकडाऊन असला तरी मोर्चा काढणार; शिवाय मंत्र्यांच्या गाड्या अडवणार: विनायक मेटे 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये: विनायक मेटे यांचा आरोप.. ...

CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...” - Marathi News | bjp keshav upadhye replied sanjay raut over allegations on central govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

CoronaVirus: देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...