लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

'आता दबाव आणण्याची गरज'; मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे का ? - Marathi News | Will Marathwada get its rightful water from Krishna khore ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आता दबाव आणण्याची गरज'; मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे का ?

Marathwada Water Crisis : कृष्णा खोऱ्याला लागूनच मराठवाड्यात गोदावरी खोऱ्यातील मांजरा, तेरणा नदीची उपखोरे आहेत. यात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचे क्षेत्र आहे. ...

आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा भरणार ? औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश - Marathi News | How to fill vacancies in health department? Aurangabad bench directs state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य विभागातील रिक्त जागा कशा भरणार ? औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश

Aurangabad High Court : आराेग्य विभागातील राहिलेल्या ५० टक्के रिक्त जागा आणि निवृत्ती, मृत्यू आदींमुळे नव्याने निर्माण होणाऱ्या सर्व जागा सहा महिन्यांत भरणार असल्याबाबत राज्य शासनाने सुनावणीवेळी निवेदन केले आहे. ...

पुन्हा अन्याय; मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी नाशिक विभागात वळविण्याची तयारी ? - Marathi News | Injustice again; Ready to divert Marathwada's share of water to Nashik division? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा अन्याय; मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी नाशिक विभागात वळविण्याची तयारी ?

Water Crisis in Marathwada : लॉकडाऊनमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी नाशिक विभागात पळविले जाण्याची शक्यता मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी वर्तविली. ...

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली - Marathi News | The High Court slam Anil Deshmukh along with the state government; The challenge petition was dismissed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली

Bombay HC dismissed Challenge PIL : न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.  ...

आजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल - Marathi News | obc reservation imperial data and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल

१९९४ पासून अंमलात असलेले ओबीसी आरक्षण थांबवितानाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत स्पष्ट आहे. ...

घरकूल योजनेचे वास्तव : ‘शबरी’ला निधी नाही, ‘रमाई’चे हप्ते मिळाले नाही - Marathi News | Reality of Gharkul scheme: Shabari has no funds, Ramai has not received installments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरकूल योजनेचे वास्तव : ‘शबरी’ला निधी नाही, ‘रमाई’चे हप्ते मिळाले नाही

Reality of Gharkul Yojana आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे ...

सहकार विषय राज्यांच्याच अखत्यारीत: सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court clears cooperation is within the jurisdiction of the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार विषय राज्यांच्याच अखत्यारीत: सुप्रीम कोर्ट

सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठी २०११ मध्ये केंद्र सरकारने केलेली ९७वी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. ...

उपचारांचे दर ठरविण्याचा महाराष्ट्राला अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाने राज्याची याचिका फेटाळली - Marathi News | supreme court says maharashtra has no right to fix treatment rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपचारांचे दर ठरविण्याचा महाराष्ट्राला अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाने राज्याची याचिका फेटाळली

बिगरकोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये, नर्सिंग होमने लागू केलेल्या दरांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचना रद्दबातल करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. ...