लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,४५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १८३ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4456 new corona cases and 183 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,४५६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १८३ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. ...

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक - Marathi News | rt pcr testing is mandatory for international travelers at their own cost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

शुक्रवार मध्यरात्रीपासून नियम लागू ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार 'राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी' - Marathi News | Big decision of state government; 'Rajiv Gandhi Science City' to be set up in Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारचा मोठा निर्णय; पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार 'राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी'

देशात कोलकत्ता आणि अहमदाबादनंतर आता महाराष्ट्रात ही नगरी साकारणार ...

राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी  - Marathi News | Protesting against the state government, MNS broke the symbolic Dahi Handi in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य शासनाचा निषेध करत ‘मनसे’ने बारामतीत फोडली प्रतिकात्मक दहीहंडी 

महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात. मेळावे चालतात,  हिंदूंचे व मराठी बांधवांचे सण का चालत नाहीत. ...

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | maharashtra reports 4196 new corona cases and 104 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...

आता रुग्णालयाला आग लागली तर हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार; राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Now if the hospital fire, the administration is responsible; Big decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता रुग्णालयाला आग लागली तर हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार"

उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. ...

Dahi Handi: “लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका - Marathi News | bjp ram kadam criticized thackeray govt over restrictions on dahi handi celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका

Dahi Handi: राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. ...

Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६९६ रुग्ण कोरोनामुक्त; ५२ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 3741 new corona cases and 52 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६९६ रुग्ण कोरोनामुक्त; ५२ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...