lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सृष्टी रोडे

सृष्टी रोडे

Srishty rode, Latest Marathi News

सृष्टी रोडेने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने 'ये इश्क हाय' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. तसेच 'शोभा सोमनाथ की' मालिका खूप गाजली होती. 
Read More
PHOTOS : ‘द कपिल शर्मा शो’ के ‘मोहल्ले की रौनक’, कोण आहे कपिलची नवी ‘गर्लफ्रेन्ड’? - Marathi News | The Kapil Sharma Show kapil sharma new girlfriend srishty rode know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ‘द कपिल शर्मा शो’ के ‘मोहल्ले की रौनक’, कोण आहे कपिलची नवी ‘गर्लफ्रेन्ड’?

The Kapil Sharma Show : कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सिझन लवकरच येतो आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या सीझनमध्ये काही नवे चेहरे तुम्हाला दिसणार आहेत. अगदी कपिल शर्माची ‘गर्लफ्रेन्ड’ सुद्धा. ...

OMG!! बॉलिवूड डेब्यूच्या नादात सृष्टी रोडेचं एक वर्ष वाया गेलं...! - Marathi News | year 2019 of srishty rode was ruined due to the shooting of the debut film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG!! बॉलिवूड डेब्यूच्या नादात सृष्टी रोडेचं एक वर्ष वाया गेलं...!

बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये सृष्टी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या सीझनमध्ये तिने धम्माल परफॉर्मन्स दिला होता. ...

पटत नसेल तर बघू नका, कोणी तुमच्यावर बंदूक ताणलेली नाही...! ‘बिग बॉस’ला ‘वादग्रस्त’ म्हणणा-यांवर बरसली सृष्टी रोडे - Marathi News | Srishty Rode Talks About Bigg Boss Affecting Indian Culture: Nobody Is Asking You To Watch It At Gunpoint | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पटत नसेल तर बघू नका, कोणी तुमच्यावर बंदूक ताणलेली नाही...! ‘बिग बॉस’ला ‘वादग्रस्त’ म्हणणा-यांवर बरसली सृष्टी रोडे

‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून हा शो ओळखला जातो. पण ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री सृष्टी रोडे हिला मात्र... ...