लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

SA vs PAK : ७ वर्षांत पाकिस्तानला असं कुणी धुतलंच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी - Marathi News | SA vs PAK, 3rd T20I : South Africa is the first team in 7 years to score 200+ against Pakistan in T20Is; SA 5/203 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs PAK : ७ वर्षांत पाकिस्तानला असं कुणी धुतलंच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी

SA vs PAK, 3rd T20I : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं आजच आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकले. ...

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास - Marathi News | IPL 2021 : Delhi Capitals bowler Anrich Nortje has been tested positive for COVID19 while he was in quarantine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आणखी एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...

SA vs PAK : अशी विचित्र फिल्डींग पाकिस्तानी खेळाडूच करू शकतात, Video पाहून व्हाल लोटपोट - Marathi News | South Africa vs Pakistan: Sharjeel Khan hilariously misjudges a catch in 2nd T20I, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs PAK : अशी विचित्र फिल्डींग पाकिस्तानी खेळाडूच करू शकतात, Video पाहून व्हाल लोटपोट

क्षेत्ररक्षणात पाकिस्तानी खेळाडूंकडून हास्यास्पद चूका होणे, काही नवीन गोष्ट नाही. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सहज सापडतील. त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. ...

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण - Marathi News | IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Marco Jansen, a kid who beat Virat Kohli in the nets, now he is debute for Mumbai Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण

IPL 2021 : MI vs RCB  T20 Live Score Update RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्... - Marathi News | Indians Forgot About Rivalry During Pakistan's Fakhar Zaman's Incredible 193 Against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्...

South Africa vs Pakistan : आफ्रिकेनं हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका १-१अशी बरोबरीत आणली. या सामन्यात पाकिस्तानकडूनही सडेतोड उत्तर मिळालं. एकट्या फखर जमान ( Fakhar Zaman) यानं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

SA vs PAK : बाबर आझमनं मोडला विराट कोहलीचा विक्रम; रमीझ राजा म्हणतात, म्हणून पाकिस्तान संघाला जगभरात डिमांड! - Marathi News | SA vs PAK : Babar Azam breaks Virat Kohli record; Ramiz Raja say That's why we are in demand all over the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs PAK : बाबर आझमनं मोडला विराट कोहलीचा विक्रम; रमीझ राजा म्हणतात, म्हणून पाकिस्तान संघाला जगभरात डिमांड!

South Africa vs Pakistan, 1st ODI : पाकिस्तानने अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरलेल्या वन डे सामन्यात द. आफ्रिकेवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. ...

IPL 2021 : चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!   - Marathi News | IPL 2021: Mumbai Indians all set to miss services of Quinton de Kock for MI vs RCB opening game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!  

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज झाल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स ( CSK) मुंबईत दाखल झाला आहे, मुंबई इंडियन्सही चेन्नईत पोहोचले आहेत. ...

राजेश्वरीचा भेदक मारा; भारताने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने नमवले - Marathi News | Hit Rajeshwari's piercer; India beat South Africa by 9 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजेश्वरीचा भेदक मारा; भारताने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने नमवले

१५व्या षटकांत ६३ धावांमध्ये त्यांनी अर्धा संघ गमावला होता. भारतातर्फे राजेश्वरीच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचे फलंदाज अडखळले. ...