lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यवंशी

सूर्यवंशी

Sooryavanshi movie, Latest Marathi News

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल.
Read More
'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | akshay kumar's side wala swag in trend social media flooded with memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे. ...

Sooryavanshi Movie Review : जाणून घ्या कसा आहे अक्षय कुमार व रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’? - Marathi News | Akshay Kumar & Rohit Shetty's Film sooryavanshi movie review in MARATHI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sooryavanshi Movie Review : जाणून घ्या कसा आहे अक्षय कुमार व रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’?

Sooryavanshi Movie Review : ‘सूर्यवंशी’ रिलीज करेल तर चित्रपटगृहातच, हा रोहित शेट्टीचा  ‘हट्ट’ होता. जवळपास दोन वर्ष त्यानं प्रतीक्षा केली.  चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा हा ‘हट्ट’ अगदी योग्य होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ...

‘सूर्यवंशी’ रिलीज होताच वाढलं रोहित शेट्टी व अक्षयचं टेन्शन, काहीच तासात ‘लीक’ झाला सिनेमा!! - Marathi News | Akshay Kumar, Katrina Kaif, Rohit Shetty's latest big Bollywood release Sooryavanshi Sooryavanshi full HD movie leaked online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’ रिलीज होताच वाढलं रोहित शेट्टी व अक्षयचं टेन्शन, काहीच तासात ‘लीक’ झाला सिनेमा!!

Sooryavanshi : चित्रपटावर 225 कोटी रूपये खर्च झालाय. अशात सिनेमा लीक झाल्यास मेकर्सला कोट्यवधी रूपयांचं नुकसान सोसावं लागू शकतं. ...

कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल - Marathi News | katrina kaif underwent facial surgery seeing the changed look the troll said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

Katrina Kaif: लवकरच कतरिनाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला सूर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Even before its release, Akshay Kumar's 'Suryavanshi' has garnered millions of rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

सूर्यवंशी चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

Photos: बोल्डनेसमुळे sooryavanshiफेम निहारिका रायजादा चर्चेत; बॉलिवूड अभिनेत्रींवरही पडतीये भारी - Marathi News | bollywood actress niharica raizada sooryavanshi actress who is ats with akshay kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: बोल्डनेसमुळे sooryavanshiफेम निहारिका रायजादा चर्चेत; बॉलिवूड अभिनेत्रींवरही पडतीये भारी

Niharica raizada: या चित्रपटात झळकणारे कतरिना कैफ, अजय देवगण वा अन्य कलाकार साऱ्यांनाच ठावूक आहेत. परंतु, ही नवीन अभिनेत्री निहारिका रायजादा कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे तिचे काही ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

तुला इतकं उत्तम मराठी कसं येतं? ‘Chala Hawa Yeu Dya’च्या सेटवर अक्षय कुमारनं दिलं उत्तर - Marathi News | Bollywood superstar Akshay Kumar to grace Chala Hawa Yeu Dya's Diwali special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला इतकं उत्तम मराठी कसं येतं? ‘Chala Hawa Yeu Dya’च्या सेटवर अक्षय कुमारनं दिलं उत्तर

‘Chala Hawa Yeu Dya’च्या मंचावर अवतरणार अक्षय कुमार, पाहायला मिळणार खिलाडीचा मराठमोळा अंदाज ...

IN PICS : अक्षय, जॉन, रणवीरच्या या ‘धाकड’ सिनेमांनी संपणार यंदाचं साल, पाहा यादी - Marathi News | sooryavanshi 83 to satyamev jayate 2 these bollywood movies to release in 2021 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : अक्षय, जॉन, रणवीरच्या या ‘धाकड’ सिनेमांनी संपणार यंदाचं साल, पाहा यादी

2021 हे वर्ष संपतंय.. आणि या सरत्या वर्षाच्या अखेरीस अनेक ‘धाकड’ सिनेमे पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहेत... त्यावर एक नजर... ...