रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. Read More
Sooryavanshi Movie Review : ‘सूर्यवंशी’ रिलीज करेल तर चित्रपटगृहातच, हा रोहित शेट्टीचा ‘हट्ट’ होता. जवळपास दोन वर्ष त्यानं प्रतीक्षा केली. चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा हा ‘हट्ट’ अगदी योग्य होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ...
Balaram palace : सूर्यवंशम (Sooryavansham) या सिनेमाबाबत अनेक खास गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे या सिनेमात दाखवलेली हवेली. आज या हवेलीबाबत जाणून घेऊ. ...
Sooryavansham: आजही हा चित्रपट आठवड्यातून एकदा तरी Set Max वर दाखवला जातो. त्यामुळे जुन्यासह नव्या पिढीलाही हा चित्रपट ओळखीचा आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून हा चित्रपट सातत्याने Set Max वर प्रसारित झाला. ...
Pradeep Kabra : सूर्यवंशी, सिम्बा, डेल्ही बेली अशा बॉलिवूडच्या अनेक सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता प्रदीप काबरा ख-या आयुष्यात हिरोपेक्षा कमी नाही. ...
Sooryavanshi : या चित्रपटात दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट झळकली आहे. मात्र, या सगळ्या कलाकारांच्या गर्दीत एक मराठमोळा चेहरा प्रेक्षकांचं वेधून घेत आहे. ...