lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यवंशी

सूर्यवंशी

Sooryavanshi movie, Latest Marathi News

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय.या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल.
Read More
'अभिनयापुढे पैसा महत्त्वाचा नाही..'; 'या' अभिनेत्रीचं आहे कामावर नितांत प्रेम - Marathi News | marathi tv actress sharvari lohokare share her feelings about acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिनयापुढे पैसा महत्त्वाचा नाही..'; 'या' अभिनेत्रीचं आहे कामावर नितांत प्रेम

Sharvari lohokare: अलिकडेच शर्वरी, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, तिची मतं मांडली. ...

'माझ्याविषयी मोठे गैरसमज पसरले'; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत - Marathi News | famous marathi actress sharvari lohokare share her pain about her acting career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्याविषयी मोठे गैरसमज पसरले'; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

Sharvari lohokare: उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी शर्वरी अचानकपणे या क्षेत्रातून कुठे गायब झाली? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर अलिकडेच शर्वरीने मुलाखतीत दिलं आहे.  ...

'सूर्यवंशी'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला मिळाली अशी वागणूक; स्वत:च केला खुलासा - Marathi News | ya sukhano ya fame marathi actress sharvari lohokare share her experience about sooryavanshi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशी'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला मिळाली अशी वागणूक; स्वत:च केला खुलासा

sooryavanshi: या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटातील एक मराठमोळी अभिनेत्री अनेकांचं लक्ष वेधत आहे. ...

Box Office : भाईजानवर चाहते मेहरबान, दुसऱ्या दिवशी वाढली कमाई; ‘सूर्यवंशी’ सर्वांवर भारी - Marathi News | Antim Box Office Collection Day 2 Salman Khan Aayush Sharma Starrer Earns 10 Crores In Two Days Sooryavanshi May Not Reach 200 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office : भाईजानवर चाहते मेहरबान, दुसऱ्या दिवशी वाढली कमाई; ‘सूर्यवंशी’ सर्वांवर भारी

Antim Box Office Collection Day 2 : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’नं बक्कळ गल्ला जमवला. त्यामुळे भाईजानचा सिनेमा किती कमाई करतो, हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक होते. पण... ...

  सूर्यवंशी..!!  विश्वास नांगरे पाटील ठरले अक्षय कुमारसाठी रोल मॉडेल  - Marathi News | Real-life IPS officer my inspiration for Sooryavanshi says Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  सूर्यवंशी..!!  विश्वास नांगरे पाटील ठरले अक्षय कुमारसाठी रोल मॉडेल 

होय, विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून प्रेरणा घेत Akshay Kumarने डीसीपी वीर सूर्यवंशी रंगवला. खुद्द अक्षयनेच हा खुलासा केला. ...

'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा - Marathi News | 'Earn here and ...'; Akshay Kumar made a big revelation about his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तिकिटबारीवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमविला आहे. ...

Sooryavanshi: “माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू व्हिलन होते, तेव्हा हा मुद्दा उपस्थित का झाला नाही?”: रोहित शेट्टी - Marathi News | rohit shetty asked when there were Hindu villains in my films why did not this issue come up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू व्हिलन होते, तेव्हा हा मुद्दा उपस्थित का झाला नाही?”: रोहित शेट्टी

सूर्यवंशी सिनेमातील मुस्लिम व्हिलनवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. ...

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल - Marathi News | Akshay Kumar to Katrina Kaif how much charge for film Sooryavanshi know here details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल

Sooryavanshi : कतरिना (Katrina Kaif) आणि अक्षय (Akshay Kumar) सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अक्षय आणि कतरिनाने या सिनेमासाठी किती पैसे घेतले याचीही चर्चा होत आहे. ...