लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार - Marathi News | Lokmat Impact: Chemically contaminated water discharged into drains will be stopped in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार

महापालिका प्रदूषण महामंडळाला कारवाईसाठी पत्र लिहिणार, नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनी केल्या आयुक्तांकडे तक्रारी ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक - Marathi News | solapur sub regional officer of pollution control board patil arrested for taking bribe of two lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

रक्कम स्वत: स्विकारताना पाटील यांना बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. ...

Solapur: चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात; डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल उभारणार - Marathi News | Solapur: Chinese delegation in Solapur; Dr. Kotnis Friendship School will be set up | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात; डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल उभारणार

Solapur: मुंबईतील चिनी कॉन्सिल जनरल काँग शियानहुआ यांनी नुकतीच एक घोषणा केली होती. या घोषणेनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी व चर्चा करण्यासाठी चीनचे एक शिष्टमंडळ आज सोलापूर महापालिकेत दाखल झाले होते. ...

Solapur: मोठी बातमी; सोलापूर शहरात ३० तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठा विस्कळीत होणार - Marathi News | Solapur: Big news; 30 hours shutdown in Solapur city, water supply will be disrupted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर शहरात ३० तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठा विस्कळीत होणार

Solapur News: एमबीआर जुळे सोलापूर एसएसआर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणालीकरिता मीटर व व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्या भागातील पाइपलाइनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...

Gram Panchayat Election: सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन; भाजपाला दणका, प्रकाश पाटील यांचा विजय - Marathi News | Transformation of power in the largest gram panchayat; Prakash Patil's victory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन; भाजपाला दणका, प्रकाश पाटील यांचा विजय

सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. ...

मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार - Marathi News | 1125 officers and employees will be recruited in Solapur Municipal Corporation  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार

सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.  ...

थंडीमध्ये खा...गावरान पेरूची फोड; बीपी अन् शुगर राहील कंट्रोलमध्ये; रेड गुजरातची व्हरायटी - Marathi News | Eat in cold...gavran guava blister; BP and sugar will remain under control | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थंडीमध्ये खा...गावरान पेरूची फोड; बीपी अन् शुगर राहील कंट्रोलमध्ये; रेड गुजरातची व्हरायटी

यंदा सोलापुरात पेरूची आवक मोठ्या प्रमाणात असून, बहुतांश पेरूचे उत्पादन हे जिल्ह्यातच आहे. ...

सोलापूर विद्यापीठाकडून गुरुवारपासून बार्शीत आविष्कार महोत्सव - Marathi News | inventor mahotsav solapur university from thursday in barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाकडून गुरुवारपासून बार्शीत आविष्कार महोत्सव

या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. ...