लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत गुरुवारी जड वाहनांना सोलापूर शहरात बंदी  - Marathi News | Heavy vehicles banned in Solapur city on Thursday till the end of ganpati Bappa immersion procession | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत गुरुवारी जड वाहनांना सोलापूर शहरात बंदी 

मिरवणुकीस सार्वजनिक वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. ...

आम्हाला बघून कॉलर उडवतो काय? म्हणत सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला - Marathi News | Does the collar fly when you see us? attacked his brother with an axe in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्हाला बघून कॉलर उडवतो काय? म्हणत सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला

सांगोला तालुक्यात चिणके येथे ही घटना घडली. याबाबत महादेव जगन्नाथ मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. ...

उजनी क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला; दौंडमधून धरणात ५ हजार क्युसेकचा विसर्ग - Marathi News | Heavy rains increased again in Ujani area; Discharge of 5 thousand cusecs in dam from Daund | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला; दौंडमधून धरणात ५ हजार क्युसेकचा विसर्ग

मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांना चिंता लागली होती. ...

काॅंग्रेसचे शहर सचिव राजन कामत यांची हकालपट्टी; पक्षविराेधी कारवायांचा ठपका - Marathi News | Dismissal of Congress City Secretary Rajan Kamat; Condemnation of anti-party activities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काॅंग्रेसचे शहर सचिव राजन कामत यांची हकालपट्टी; पक्षविराेधी कारवायांचा ठपका

राजन कामत हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ काॅंग्रेसमध्ये कार्यरत आहेत. ...

पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून; गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपविले, माढा तालुक्यातील घटना  - Marathi News | Husband strangles wife He also ended his own life by hanging himself, an incident in Madha taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून; गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपविले, माढा तालुक्यातील घटना 

भुर्णी पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

घड्याळ, ब्लूटूथ, स्पीकरची फूटपाथवर विक्री; कांदे, बटाट्यांप्रमाणे सोलापूरकरांकडून खरेदी - Marathi News | Sidewalk sales of watches, bluetooth, speakers Purchase from Solapurkars like onions, potatoes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घड्याळ, ब्लूटूथ, स्पीकरची फूटपाथवर विक्री; कांदे, बटाट्यांप्रमाणे सोलापूरकरांकडून खरेदी

होटगी रोडवर वाहनांच्या शोरुमपासून काही अंतरावर फुटपाथवर शनिवारी सकाळी घड्याळ, ब्लूटूथ, स्पीकरसह अनेक वस्तूची विक्री परजिल्ह्यातील महिलांकडून होताना पहायला मिळाले. ...

उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय? - Marathi News | What is the water storage situation of Ujani Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?

चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते. ...

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या! पाच दिवसांच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनास सुरुवात - Marathi News | Ganapati Bappa Morya... come early next year! Five days of Ganesh idol immersion begins | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या! पाच दिवसांच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनास सुरुवात

शनिवार 23 सप्टेंबर रोजी दुपारपासून श्री गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली. ...