लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या - Marathi News | Missing woman body found in Uruli Kanchan Lived separately from her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या

कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती ...

Pune: ‘पीएमपी’ने प्रवास करा अन् माेफत अंघाेळीचा लाभ घ्या! - Marathi News | Travel with PMP and enjoy free travel in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ‘पीएमपी’ने प्रवास करा अन् माेफत अंघाेळीचा लाभ घ्या!

प्रवाशांना प्रशासनाकडून फक्त मानसिक त्रासच सहन करावा लागत असल्याचे चित्र यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे ...

Tom Latham Six Video: खळ्ळ खट्याक... फलंदाजाच्या दमदार सिक्सरने फुटली खिडकीची काच - Marathi News | Video Tom Latham six breaks glass window new Zealand vs Ireland third odi watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: खळ्ळ खट्याक... फलंदाजाच्या दमदार सिक्सरने फुटली खिडकीची काच

न्यूझीलंडच्या फलंदाजाने थेट स्टेडियममध्ये मारला षटकार ...

महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय; गडचिराेलीच्या मदतीसाठी राेहित पवार यांचे आवाहन - Marathi News | MLA Rohit Pawar appeal for Gadchiroli districts help amid flood situation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय; गडचिराेलीच्या मदतीसाठी राेहित पवार यांचे आवाहन

गडचिरोली जिल्ह्याला मदत करा’ असे आवाहन कर्जत - जामखेडचे आमदार राेहित पवार यांनी ट्वीटद्वारे केले आहे. ...

मृत्यूनंतर प्रशासनाला आली जाग; नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण घर पाडले - Marathi News | After the death the administration wakes up; A dilapidated house in Naveen Babulkhedi was demolished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत्यूनंतर प्रशासनाला आली जाग; नवीन बाभुळखेड्यातील जीर्ण घर पाडले

Nagpur News अनेक वर्षांपासून जीर्ण असलेल्या घराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रात्री घात झाला आणि घराचे छतच कोसळून एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी प्रशासनाला जाग आली. ...

NIRF Ranking मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १२ व्या स्थानी - Marathi News | Savitribai Phule Pune University ranks 12th in the country in NIRF Ranking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NIRF Ranking मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १२ व्या स्थानी

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क' कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर ...

साता जन्माची गाठ बांधायला नवरदेवाचा चक्क नदीच्या पुरातून प्रवास, धडाक्यात पार पडले लग्न - Marathi News | groom and relatives departed from 'thermacol' boat! water journey of the groom through river, reached the wedding venue on time | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साता जन्माची गाठ बांधायला नवरदेवाचा चक्क नदीच्या पुरातून प्रवास, धडाक्यात पार पडले लग्न

प्रेमासाठी काय पण म्हणत नदीच्या पुरातून सात किलोमीटर प्रवास करीत पोहोचला नवरदेव, नांदेड जिल्ह्यातून उमरखेड तालुक्यात आली वरात. नवरदेवासह वऱ्हाडीही थर्माकोलच्या शीटवर बसून लग्न घरी पोहोचले. ...

World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण - Marathi News | Skill training to around 1 lakh construction workers from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण

जागतिक कौशल्य दिनानिमित्त कुशल क्रेडाईचा उपक्रम ...