लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Dolphin in Mumbai: Mumbaikars get a glimpse of dolphins! Dolphins having fun on the beach of Worli Sea Face, video goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे दिसून आले. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात डॉल्फिन पोहताना दिसत आहे. तर त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दीही झाली आहे.  ...

तपासाला सहकार्य करत नाही; शीतलला न्यायालयीन कोठडी, तेजवानीचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज - Marathi News | Not cooperating with the investigation; Sheetal remanded in judicial custody, Tejwani applies for bail in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपासाला सहकार्य करत नाही; शीतलला न्यायालयीन कोठडी, तेजवानीचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

शीतल तेजवानीने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, त्यावर १९ डिसेंबरला तपास अधिकारी आपले म्हणणे सादर करणार आहेत ...

Pune Metro: प्रवाशांना मेट्रो कार्डाव्यतिरिक्त देशातील 'या' कार्डद्वारेही काढता येणार तिकीट - Marathi News | Apart from the Metro card, passengers can also get tickets through the country's 'Ya' card. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: प्रवाशांना मेट्रो कार्डाव्यतिरिक्त देशातील 'या' कार्डद्वारेही काढता येणार तिकीट

‘वन कार्ड, वन ट्रॅव्हल, वन नेशन’ या संकल्पनेतून पुणे मेट्रोच्या प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि डिजिटल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. ...

लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले, योजनेच्या अर्जांचे मानधनही प्रलंबित - Marathi News | Beloved sisters, Anganwadi mothers are hungry; allowances worth lakhs of rupees are due, honorarium for scheme applications is also pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले, योजनेच्या अर्जांचे मानधनही प्रलंबित

लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रूपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत ...

संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले - Marathi News | Outrageous! Drunk truck driver hits car hard; Iron divider literally shattered into pieces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले

दुभाजक नसता तर हा ट्रक समोरून आलेल्या कारवर थेट घुसला असता आणि भीषण जीवितहानी झाली असती ...

Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना - Marathi News | Technology: Beware! These three colored dots on your phone screen indicate hacking | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना

Technology: मोबाईल आपल्याला जे सिग्नल देतो, त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा फटका बसतो, ते टाळण्यासाठी ही माहिती.  ...

रस्त्याचा राजा असलेल्या पादचाऱ्यांची दयनीय अवस्था! पुणे शहरातील ५० टक्क्यांहून अधिक फुटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत - Marathi News | The pathetic condition of pedestrians the kings of the road! More than 50 percent of the sidewalks in Pune city are swallowed up by encroachment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याचा राजा असलेल्या पादचाऱ्यांची दयनीय अवस्था! पुणे शहरातील ५० टक्क्यांहून अधिक फुटपाथ अतिक्रमणाने गिळंकृत

फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना अपघाताच्या भीतीपोटी जीव मुठीत धरूनच चालावे लागत आहे. ...

पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार - Marathi News | Historic decision of the village deity Shri Kasba Ganapati temple in Pune The vermilion shield on the idol will be repaired | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार

गेल्या काही दिवसांपासून पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याचे निदर्शनास आले होते ...