लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Cars blew up with fireworks Unfortunate death of software engineer of grief on family in diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर

साॅफ्टवेअर इंजिनिअर आपल्या पत्नी आणि लहान मुलासह दिवाळी साजरी करत असताना एका तरुणाने भरधाव कार चालवून उडवले ...

वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे.. - Marathi News | Vasubaras Diwali : very easy and beautiful vasubaras rangoli | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे..

Vasubaras Diwali : very easy and beautiful vasubaras rangoli : वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस; दारासमोर हवीच स्पेशल रांगोळी ...

दिवाळीच्या तोंडावर चितळे बंधूंच्या मिठाई दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शटर उचकटून दीड लाख लंपास - Marathi News | On the eve of Diwali thieves raided Chitale bandhu sweet shop One and a half lakh lumpas after raising the shutter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या तोंडावर चितळे बंधूंच्या मिठाई दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शटर उचकटून दीड लाख लंपास

दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून तोंड झाकल्याने त्याचा चेहरा दिसून येत नाही, पोलिसांची माहिती ...

तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Gold medal in 8 days practice despite not being well A commendable performance of Pune's satisfaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी

खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले ...

नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षात; प्रवेशानंतर लगेचच एबी फॉर्म - Marathi News | Former Mayor of Nashik Dashrath Patil in Swarajya Party AB form immediately after admission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षात; प्रवेशानंतर लगेचच एबी फॉर्म

मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीत उतरावे, असे आमचे मत - संभाजीराजे छत्रपती ...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा - Marathi News | Star of National Water Award under Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन अन् जलसंवर्धनात केले उत्कृष्ट काम ...

Maharashtra Weather Update: आता थंडीची चाहूल हळूहळू लागणार! ऑक्टोबर अखेर पावसाची सांगता होणार - Marathi News | Now the cold weather will come slowly The rains will end at the end of October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता थंडीची चाहूल हळूहळू लागणार! ऑक्टोबर अखेर पावसाची सांगता होणार

येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत ...

Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार - Marathi News | Attempted attack on patrolling Deccan Beat Marshal; Firing by Beat Marshall in self-defense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पेट्रोलिंग करणाऱ्या डेक्कन बीट मार्शलवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल कडून गोळीबार

टोळक्यातील दोन संशयितांनी एका बीट मार्शलवर करवतीने हातावर वार केल्यानंतर स्वरक्षणार्थ बीट मार्शलने टोळीवर गोळीबार केला ...