कॉमन मॅन झेंडा फडकविताना काढलेल्या चित्राचे कौतुक करण्यासोबतच यशराज चे अभिनंदन करणारे पत्र यशराज ला पंतप्रधान कार्यालयाकडून स्पीड पोस्टद्वारे आले आहे ...
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवराव होळी यांनी भ्रमणध्वनीवर अभियंत्याची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसांत सदर विद्युत खांब बदलवून देण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले. ...
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे. ...