भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर म्हणाल्या. ...
दीपक भागवत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाट्य आणि टेलिव्हिजन जगताशी संबंधित शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि नंतर ते मुंबई मायानगरीत संघर्ष करू लागले. यात त्यांना यशही आले. ...
'शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... ' अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या. ...
फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला ...