लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

अंगात बळ आहे तोपर्यंत.. ९० व्या वर्षीही यमनाबाईंचा जगण्यासाठी संघर्ष सुरुच - Marathi News | struggle story of 90 year old woman from gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगात बळ आहे तोपर्यंत.. ९० व्या वर्षीही यमनाबाईंचा जगण्यासाठी संघर्ष सुरुच

मागील २० ते २५ वर्षांपासून ती मुरेमुरे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करते. मुलांबाळांवर अवंलबून राहून त्यांचे ओझे होण्यापेक्षा यमानाबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगणे आवडते. उन्हाळा, पावसाळा असो हिवाळा तिने आपला मुरेमुरे फुटण्याचा व्यवसाय कधीही बंद ठेवला न ...

आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | first experiment of rto establishment of ‘Savitri Pathak’ in maharashtra that explain traffic rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम

८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसांपासून हे पथक कार्यान्वित होणार आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरणार आहे. ...

राज ठाकरे आजपासून ३ दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार - Marathi News | raj thackeray on 3 day tour from today this year MNS anniversary will be celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे आजपासून ३ दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार

राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे ...

‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी - Marathi News | businesswoman sheetal vandile from nagpur made a change of hundreds of life by her business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी

मागील नऊ वर्षांपासून विविध संकटाचा मुकाबला करीत या उद्योगात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या रणरागिणीचे नाव शीतल अरुण वांदिले आहे. ...

अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध ! - Marathi News | she setup a business and changed lives of 1000 women from the agarbatti business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !

तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ...

बचत गटाच्या माध्यमातून मथुराबाईंनी केले महिलांचे सक्षमीकरण - Marathi News | Mathurabai empowered women through self help groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचत गटाच्या माध्यमातून मथुराबाईंनी केले महिलांचे सक्षमीकरण

पुरूषोत्तम राठोड घोटी : इगतपुरी सारख्या अतिदुर्गम भागात अन्नपूर्णा बचत गटाची सोळा वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. त्यावेळी दहा महिलांना ... ...

कोई लौटा दे, मेरे बिते हुए दिन...! - Marathi News | Someone return, my days gone by ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोई लौटा दे, मेरे बिते हुए दिन...!

नांदगाव : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाने ह्यस्वयंसिद्धांची वारी, ज्येष्ठांच्या दारीह्ण हा उपक्रम राबविताना शहरातील ज्येष्ठ महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या व आस्थेने विचारपूस केल्याने त्यांचा आनंद गगनात मावे ...

विदर्भात पहिल्यांदा अनाेखा ‘कॅट शाे’; रशिया, जर्मनी, अमेरिकेच्या मांजरी येणार नागपुरात! - Marathi News | Cat Show’ organised for the first time in Vidarbha, Cats from Russia, Germany, USA will come to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पहिल्यांदा अनाेखा ‘कॅट शाे’; रशिया, जर्मनी, अमेरिकेच्या मांजरी येणार नागपुरात!

भारतीय क्रिकेट खेळाडू युसूफ पठाण तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत 'कॅट शाे'चे उद्घाटन हाेणार आहे. ...