लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन - Marathi News | ‘Run for Equality’, District administration organizes women's marathon on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन

संविधान चौकातून सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही. ...

नावाप्रमाणेच 'रईस'.. नागपूरच्या 'या' चहावाल्याला नक्कीच भेटा! - Marathi News | rising over disability, story of raees chaiwala in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नावाप्रमाणेच 'रईस'.. नागपूरच्या 'या' चहावाल्याला नक्कीच भेटा!

दिनेशनं परिस्थिती कशीही असली तरी त्याला तोंड दिल. खचून न जाता स्वताच्या पायावर उभा राहीला. ...

अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम - Marathi News | Lessons for strengthening public transport system through street plays | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम

लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले. ...

'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण.. - Marathi News | old man organised an exhibition in his hut of mentioning women's activism on womens day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण..

मंगळवारी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अशाच कात्रणांचे प्रदर्शन भरवले. झोपडीपुढे राष्ट्रध्वज फडकावला. या प्रदर्शनात नागपूरसह देशभरातील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख असलेली कात्रणं वेधक होती. ...

युद्धाचा भडका; फोडणी महागली, खाद्यतेलांच्या किमतीत वाढ - Marathi News | edible oil prices spike amid russia ukraine war | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युद्धाचा भडका; फोडणी महागली, खाद्यतेलांच्या किमतीत वाढ

वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे सर्वसामान्यांची फोडणी महागली आहे. ...

लग्नाच्या बाजारात सौंदर्यालाच महत्व... तरुणांना कशी बायको हवी? - Marathi News | indian men want fair skin bride | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लग्नाच्या बाजारात सौंदर्यालाच महत्व... तरुणांना कशी बायको हवी?

प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. तर, मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे. ...

पुरुषांनाही लागले दागिन्यांचे वेड... तरुणांमध्ये कोणत्या दागिन्यांची आहे क्रेझ - Marathi News | the growing trend of jewellery among indian men | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुरुषांनाही लागले दागिन्यांचे वेड... तरुणांमध्ये कोणत्या दागिन्यांची आहे क्रेझ

पुरुषांसाठी आता कानातले टॉप्स, साखळी, अंगठ्या तसेच ब्रेसलेट्स उपलब्ध आहेत. शौक व त्यात आपले स्टेटस दाखविण्यासाठीही पुरुष आता हे दागिने घालत आहेत. ...

Viral Video: जन्माला येताच बाळाने मारली 'पुष्पा' स्टाईल; स्वॅग पाहून अल्लू अर्जुनलाही धक्का बसेल - Marathi News | Viral Video: New Baby 'Pushpa' style video; Allu Arjun will also be shocked to see this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जन्माला येताच बाळाने मारली 'पुष्पा' स्टाईल; स्वॅग पाहून अल्लू अर्जुनलाही धक्का बसेल

New Born Baby Pushpa Style: अल्लू अर्जुनने या मुलाचा व्हिडिओ पाहिला, तर तोही थक्क होईल. व्हिडिओमध्ये नवजात बाळ अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी मिळते-जुळते हातवारे करताना दिसतोय. ...