लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

पीठ न मळता, न लाटता मऊ चपात्या करण्याची १ ट्रिक; पाहा व्हिडिओ-पटकन फुगतील चपात्या - Marathi News | A simple trick to make round soft chapatis without kneading the dough Watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ न मळता, न लाटता मऊ चपात्या करण्याची १ ट्रिक; पाहा व्हिडिओ-पटकन फुगतील चपात्या

A simple trick to make round soft chapatis (Chapati Kashi Banvaychi) : सकाळी चपात्या करण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. ज्यामुळे कमीत कमी वेळेत तुमचं काम सोपं होईल ...

चॅलेंज! जीनिअस असाल तर 8 सेकंदात शोधून दाखवा 7525 नंबर, जास्तीत जास्त झाले फेल! - Marathi News | Optical Illusion : IF You Have Sharpest Vision Then Spot The Number 7525 In 8 Seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! जीनिअस असाल तर 8 सेकंदात शोधून दाखवा 7525 नंबर, जास्तीत जास्त झाले फेल!

Optical Illusion : एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 7525 हा नंबर शोधायचा आहे.  ...

तहानेनं व्याकूळ असलेल्या उंटासाठी 'तो' बनला देवदूत; बाटलीने पाणी पाजून वाचवला जीव - Marathi News | a truck driver save life of an camel by drunk him to water from bottle video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तहानेनं व्याकूळ असलेल्या उंटासाठी 'तो' बनला देवदूत; बाटलीने पाणी पाजून वाचवला जीव

तहानलेल्याला पाणी पाजणं हे एक पुण्यांच काम आहे. प्यायला पाणी नसल्यानं रखरखीत वाळवंटात मरणयातना सोसणाऱ्या एका उंटाला पाणी पाजणारा ट्रक ड्रायव्हर चर्चेत आलाय. ...

सावधान! डीप फेक व्हिडिओ शेअर करताय?; संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश - Marathi News | Beware! Sharing Deep Fake Videos?; Order to take strict action against those concerned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! डीप फेक व्हिडिओ शेअर करताय?; संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश

गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते.  ...

दत्तक घेतलेल्या मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली पत्नी, पतीने व्हायरल केला व्हिडीओ - Marathi News | Thailand politician caught by husband having affair sleeping with 24 year old adopted son | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दत्तक घेतलेल्या मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली पत्नी, पतीने व्हायरल केला व्हिडीओ

Thailand : प्रसिद्ध महिला राजकीय नेत्या प्रापापोर्न चोइवाडकोह याना त्यांचे पती टी यांनी आपल्या दत्तक घेतल्या 24 वर्षीय मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. ...

मिक्सरच्या आतला भाग स्वच्छ करणं कठीण जातं? १ सोपा उपाय- मिक्सरची फिरकी होईल चकाचक - Marathi News | how to clean mixer from inside, home remedies for cleaning mixer blade | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिक्सरच्या आतला भाग स्वच्छ करणं कठीण जातं? १ सोपा उपाय- मिक्सरची फिरकी होईल चकाचक

How To Clean Mixer From Inside: मिक्सरची फिरकी किंवा ब्लेड जिथे असते तो भाग स्वच्छ करणं थाेडं किचकट आहे. तेच काम सोप्या पद्धतीने कसं करायचं पाहा.... (home remedies for cleaning mixer blade) ...

खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्... - Marathi News | Amazing Modify bike video goes viral on social media watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्...

Bike Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक अजब बाइक बघायला मिळते. या व्यक्तीने प्रेडिटर थीमवर बाइक बनवली आहे.  ...

पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य - Marathi News | Pakistan uses Advanced Helicopters for Drying Wheat Crop of PM Shahbaz Sharif claims Viral Video know the truth fact check | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात गव्हाचे पीक सुकविण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Pakistan Helicopters Wheat Crop Viral Video: पाकिस्तानात अत्यधुनिक कोब्रा हेलिकॉप्टर्स पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात केली गेल्याचा दावा टिकटॉक सोशल मीडियावर करण्यात आला आहे. ...