लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप, मराठी बातम्या

Snake, Latest Marathi News

अबब! मालाडमध्ये इमारतीत आढळला १० फूटाचा अजगर; स्थानिकांची उडाली भंबेरी - Marathi News | 10-foot python found in building in Malad, Sarpamitra succeeded in catching this python | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! मालाडमध्ये इमारतीत आढळला १० फूटाचा अजगर; स्थानिकांची उडाली भंबेरी

जवळपास २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा अजगर पकडण्यात सर्पमित्राला यश आले. ...

अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू - Marathi News | In five months, 1103 people were bitten by snakes in Amravati, two died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात. ...

Sindhudurg: दांडेलीत आढळला चक्क गवत्या साप  - Marathi News | Grass snake found in Dandeli Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दांडेलीत आढळला चक्क गवत्या साप 

सावंतवाडी : दांडेली येथील चंद्रकांत विष्णु गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा ... ...

आयटीआयमध्ये आढळला साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक - Marathi News | Snake found in ITI, fear of students increased | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आयटीआयमध्ये आढळला साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक

सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात मुक्त करण्यात आले ...

'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत - Marathi News | 'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

साप पकडण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात. ...

सर्पमित्रांना मृत्यू झाल्यास १० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव सरकार दरबारी थंडबस्त्यात - Marathi News | The government's proposal of 10 lakhs in case of death to the snake lovers is in the cold | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्पमित्रांना मृत्यू झाल्यास १० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव सरकार दरबारी थंडबस्त्यात

आमदार, मंत्र्याकडे पाठपुरावा सरकारचे मात्र दुर्लक्ष ...

.. अन् सापाने बदला घेतल्याची गावभर चर्चा, दुचाकीस्वार युवकाला डसला साप - Marathi News | .. And talk about the snake taking revenge, the snake bit the bike riding youth in mainpuri | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :.. अन् सापाने बदला घेतल्याची गावभर चर्चा, दुचाकीस्वार युवकाला डसला साप

मैनपुरी येथील मेडीकलमधून औषधे घेऊन येत असताना फोन आल्याने युवक गाडी हळू चालवत पुढे जात होता. ...

अंगणात उभ्या असलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू; उपचारापूर्वीच काळाची झडप - Marathi News | A boy standing in the yard died of a snake bite in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगणात उभ्या असलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू; उपचारापूर्वीच काळाची झडप

या सापानं त्याच्या पायाच्या पंजावर जोराचा डंख मारला. क्षणातच ही सारी घटना घडली. त्याच्या ओरडण्यानं सारेच जमले. ...