लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप, मराठी बातम्या

Snake, Latest Marathi News

अजगराच्या जबड्यात वानर: वानरांच्या कळपाने केला आरडाओरडा, सर्पमित्रांनी केली सुटका - Marathi News | Monkeys in Python's Jaws: A herd of monkeys screams, snake friends escape | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अजगराच्या जबड्यात वानर: वानरांच्या कळपाने केला आरडाओरडा, सर्पमित्रांनी केली सुटका

त्या शेतकऱ्याने लगेच सर्पमित्रांना पाचारण करून अजगराला अलगद पकडले.  ...

जि. प. शाळेत निघाला साप, मुले म्हणाली, अरे बाप रे बाप..! - Marathi News | Dist. W. The snake went to school, the children said, oh my god | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जि. प. शाळेत निघाला साप, मुले म्हणाली, अरे बाप रे बाप..!

सर्पमित्र शिक्षकाने प्रबाेधनातून विद्यार्थ्यांची घालवली भीती... ...

त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला! - Marathi News | the snake friend became an angel to them ; The life of the one who was bitten with the snake was saved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला!

ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली. ...

जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू - Marathi News | 23 people died due to snakebite in Jalgaon district in four months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात असलेल्या सापांच्या एकूण २८ जातींपैकी केवळ ४ विषारी साप आहेत. ...

नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू - Marathi News | The havoc of the cobra snake! Three days ago, two snakes stung the brothers, then the father...; Death of children in UP Horrible News | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे नाग नागिणीचे जोडे तीन दिवस त्या घरातच राहिले होते. पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्पमित्रांनी या जोड्याला पक़डले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरु झाली आहे.  ...

जर सापाने स्वत:ला दंश मारला तर मरेल का? जाणून घ्या काय होईल - Marathi News | Can snake commit suicide by biting itself | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जर सापाने स्वत:ला दंश मारला तर मरेल का? जाणून घ्या काय होईल

साप स्वत:ला दंश मारून आपला जीव घेऊ शकतो का? आज सापाच्या याच गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Kolhapur: शाळेत खेळताना सापावर पाय पडला, भीतीने ताप भरला अन् चिमुकल्याचा जीव गेला - Marathi News | Toddler steps on snake while playing at school, gets fever and dies in Vakare Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेत खेळताना सापावर पाय पडला, भीतीने ताप भरला अन् चिमुकल्याचा जीव गेला

वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती ...

कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ  - Marathi News | Bajirao Chowgle of Wakre died due to snake bite while picking flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ 

फुले तोडताना टोचल्यासारखे झाले, दुर्लक्ष करुन गोळ्या खाऊन झोपले; अन् मृत्यूने गाठले ...