लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश! - Marathi News | Top 5 Most Popular Smartphones of 2025: From iPhone 17 to Samsung Galaxy S25 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :२०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!

Top 5 Most Popular Smartphones of 2025: भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत दरवर्षी शेकडो मॉडेल्स लाँच होतात, परंतु २०२५ हे वर्ष तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत क्रांतीकारी ठरले आहे. ...

घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये.. - Marathi News | Best time to buy smartphone in India 2025 : it will definitely save you thousands of rupees.. | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..

Best time to buy smartphone in India 2025 : भारतात नवीन मोबाईल खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? सणासुदीच्या ऑफर्सपासून ते नवीन लाँचपर्यंत, पैसे वाचवण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स. ...

श्रीमंत लोक फोनला 'कव्हर' का लावत नाहीत? यामागील कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल! - Marathi News | Why don't rich people put covers on their phones? You'll be surprised to read the reason behind this! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :श्रीमंत लोक फोनला 'कव्हर' का लावत नाहीत? यामागील कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

आपल्यासारखा सामान्य माणूस फोन घेताच आधी कव्हर शोधतो, पण अब्जाधीशांची विचारसरणी वेगळी; केवळ श्रीमंतीच नाही तर तांत्रिक कारणेही आहेत महत्त्वाची. ...

Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स - Marathi News | Photo: Priced under 15 thousand, best budget smartphones of 'this' year, big brands on the list | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स

कमी किमतीत सर्वोत्तम फोन खरेदी करण्याचा विचार करत अललेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्राहक सॅमसंग आणि मोटोरोला सारख्या टेक ब्रँडचे प्रीमियम बजेट फोन सवलतींनंतर १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात. ...

12GB रॅम अन् 256GB स्टोरेज असणारे 5 तगडे स्मर्टफोन्स, किंमत फक्त... - Marathi News | 5 powerful smartphones with 12GB RAM and 256GB storage, priced at just... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम अन् 256GB स्टोरेज असणारे 5 तगडे स्मर्टफोन्स, किंमत फक्त...

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? मग या फोन्सवर एक नजर नक्की मारा! ...

फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक! - Marathi News | Forgot your phone password? No need to go to the service center; 'This' way you can unlock it at home in 5 minutes! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!

फोनचा पासवर्ड विसरलात तर, काळजी करण्याची गरज नाही! तुम्हाला आता सर्विस सेंटरच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. ...

जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या.. - Marathi News | Buying an old, used phone? Wait! One mistake can cost you thousands, know now.. | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..

अनेकजण फोनचा बाहेरील लुक पाहून तो विकत घेतात, पण नंतर लक्षात येते की डिव्हाइसमध्ये दोष आहे किंवा फोन चोरीचा निघाला आहे. ...

तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो? - Marathi News | You talk to your friends and immediately start seeing ads related to the same topic; is your phone really listening to you? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

मित्रांसोबत नवीन मोबाईल फोन, बूट किंवा ट्रॅव्हल पॅकेजची चर्चा करता आणि काही वेळातच त्याच गोष्टीची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन आपले बोलणे ऐकत आहे? ...