लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
काय सांगता! फक्त आवाजाने चार्ज होईल स्मार्टफोन; ‘या’ कंपनीने केली कमाल - Marathi News | Xiaomi working on tech that uses sound to charge smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! फक्त आवाजाने चार्ज होईल स्मार्टफोन; ‘या’ कंपनीने केली कमाल

Xiaomi Sound Charge: शाओमीने CNIPA कडे एका साऊंड चार्जरसाठी एक पेटंट फाईल केले आहे, जो आवाजाच्या माध्यमातून स्मार्टफोन चार्ज करेल.  ...

24 जूनला लाँच होणार स्मार्टफोन Vivo V21e; ‘इतकी’ असेल 8GB RAM व्हेरिएंटची किंमत   - Marathi News | Vivo V21e to launch in india on 24 june with 8GB RAM know specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :24 जूनला लाँच होणार स्मार्टफोन Vivo V21e; ‘इतकी’ असेल 8GB RAM व्हेरिएंटची किंमत  

Vivo V21e India Launch: Vivo V21e च्या भारतीय लाँचच्या तारखेची घोषणा कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.   ...

6,000mAh बॅटरी, 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात आला Samsung Galaxy M32; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung galaxy m32 smartphone launched in india price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी, 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात आला Samsung Galaxy M32; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy M32 Sale Price: Samsung Galaxy M32 भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये 6,000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे.   ...

विवोने स्वस्तात लाँच केला अजून एक दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या Vivo Y12A ची किंमत   - Marathi News | Vivo y12a smartphone launched check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोने स्वस्तात लाँच केला अजून एक दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या Vivo Y12A ची किंमत  

Vivo Y12A launch: विवोने Y सीरीजमध्ये Vivo Y12A हा पाचवा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे.   ...

Google देखील Apple सारखं आणणार फीचर; घरबसल्या शोधू शकणार चोरी झालेला मोबाईल - Marathi News | Lost your smartphone Use Googles Spot feature to locate device looks like apples find my phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google देखील Apple सारखं आणणार फीचर; घरबसल्या शोधू शकणार चोरी झालेला मोबाईल

Google New Feature : गुगलदेखील अॅपलप्रमाणे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. घरबसल्या शोधता येणार हरवलेला मोबाईल. ...

Reliance Jio : १ रूपया अधिक देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता, रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग - Marathi News | Reliance Jio 28 days more validity 2 GB data and free calling per day will be increased by paying 1 rupee more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio : १ रूपया अधिक देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता, रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

Reliance Jio : सध्या अनेक दूरसंचार कंपन्या देतायत ग्राहकांना अनेक जबरदस्त ऑफर्स. पाहा कोणते आहेत हे पॅक. ...

लाँचपूर्वी Mi 11 Lite च्या रंगांची माहिती आली समोर; 22 जूनला सादर होईल हा सर्वात स्लिम स्मार्टफोन  - Marathi News | Mi 11 Lite Colour Options Revealed by Xiaomi before Its India Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वी Mi 11 Lite च्या रंगांची माहिती आली समोर; 22 जूनला सादर होईल हा सर्वात स्लिम स्मार्टफोन 

Mi 11 Lite launch: 22 जूनला शाओमी Mi 11 Lite भारतात Jazz Blue, Tuscany Coral आणि Vinyl Black रंगांमध्ये लाँच करण्यात येईल.   ...

Poco F3 GT फोन FCC वर लिस्ट; लवकरच सादर होईल हा गेमिंग सेंट्रिक फोन   - Marathi News | Poco f3 gt allegedly spotted in us fcc listing may come as rebranded redmi k40 game edition  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Poco F3 GT फोन FCC वर लिस्ट; लवकरच सादर होईल हा गेमिंग सेंट्रिक फोन  

Poco F3 GT FCC listing: Poco F3 GT स्मार्टफोन Redmi K40 Gaming Edition चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो   ...