लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 11GB रॅमसह Realme Q5i ची एंट्री; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | Realme Q5i Featuring 5000mAh Battery And 33w Charging Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 11GB रॅमसह Realme Q5i ची एंट्री; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी 

Realme Q5i स्मार्टफोनमध्ये बजेटमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग फिचर देतो.   ...

सर्वात स्वस्त आणि दमदार 5G स्मार्टफोन OPPO नं लाँच केला; फोनमध्ये 8GB RAM ची ताकद - Marathi News | Oppo A55s 5G Launched With 5000mah Battery 13MP Triple Camera In China   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त आणि दमदार 5G स्मार्टफोन OPPO नं लाँच केला; फोनमध्ये 8GB RAM ची ताकद

Oppo नं आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.   ...

क्लियर फोटो काढण्यासाठी 108MP चा कॅमेरा; याच आठवड्यात येतोय Samsung Galaxy M53   - Marathi News | Samsung Galaxy M53 5G Phone India Launch 22 April With 108MP Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्लियर फोटो काढण्यासाठी 108MP चा कॅमेरा; याच आठवड्यात येतोय Samsung Galaxy M53  

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP Camera, 120Hz Display आणि Auto Data Switching टेक्नॉलॉजीसह सादर केला जणारा आहे. ...

चुटकीसरशी फुल चार्ज होणारा Realme फोन येतोय भारतात; सीईओनी सांगितली तारीख   - Marathi News | 150W Fast Charging phone Realme GT Neo 3 India Launch Date Confirmed By CEO   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुटकीसरशी फुल चार्ज होणारा Realme फोन येतोय भारतात; सीईओनी सांगितली तारीख  

Realme GT Neo 3 मध्ये मीडियाटेकचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर मिळतो. तसेच यातील 150W फास्ट चार्जिंग फक्त 5 मिनिटांत 50 टक्के फोन चार्ज करते. ...

किती भारी दिसतो! OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G Smartphone वर ग्राहकांची प्रतिक्रिया   - Marathi News | OnePlus Nord Ce 2 Lite 5g First Look Is Out Check Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किती भारी दिसतो! OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G Smartphone वर ग्राहकांची प्रतिक्रिया  

OnePlus चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आता या फोनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.   ...

5 हजारांत Redmi चा धमाकेदार 5G फोन; Amazon ची अविश्वसनीय ऑफर, उरले फक्त काही दिवस   - Marathi News | Amazon Smartphone Upgrade Days Sale Redmi Note 11 Pro Plus 5G Smartphone Available In Rs 4899   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 हजारांत Redmi चा धमाकेदार 5G फोन; Amazon ची अविश्वसनीय ऑफर, उरले फक्त काही दिवस  

Amazon Sale मध्ये लोकप्रिय Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन फक्त 5 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.   ...

बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोनसाठी आणखी एक पर्याय; रेडमी-रियलमीला मागे टाकण्यासाठी Motorola तयार - Marathi News | Moto G52 Smartphone Expected Launch In India Check Price And All Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोनसाठी आणखी एक पर्याय; रेडमी-रियलमीला मागे टाकण्यासाठी Motorola तयार

Moto G52 स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे.   ...

Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये - Marathi News | Mysterious Pink Or Green Lines Appear On Samsung Galaxy S20 Plus Display Users Complain On Social Media  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये

Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या रेषा दिसू लागल्या आहेत, अशी तक्रार अनेक युजर्सनी सोशल मीडियावर केली आहे.   ...