लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
25 दिवस चालणार बॅटरी! ‘या’ किफायतशीर स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम; इतकी आहे किंमत   - Marathi News | iQOO U5x Smartphone Launched With 5000mAh battery Snapdragon 680 Processor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :25 दिवस चालणार बॅटरी! ‘या’ किफायतशीर स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम; इतकी आहे किंमत  

iQOO U5x स्मार्टफोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरे देण्यात आले आहेत.   ...

फक्त आजचा दिवस ऑफर; जुना फोन द्या आणि 3 हजारांत नवाकोरा 5G स्मार्टफोन मिळवा  - Marathi News | Flipkart Month End Mobiles Fest Buy Vivo T1 5G In Just Rs 2990 Under Exchange Offer   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त आजचा दिवस ऑफर; जुना फोन द्या आणि 3 हजारांत नवाकोरा 5G स्मार्टफोन मिळवा 

Flipkart Month-End Mobiles Fest: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Vivo T1 5G स्मार्टफोनवर भन्नाट एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ...

Apple ला मिळणार चोख उत्तर; स्वस्त आयफोनला टक्कर देणार स्वस्त Google Pixel   - Marathi News | Google Pixel 6a Smartphone Can Be Launched On July 28  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ला मिळणार चोख उत्तर; स्वस्त आयफोनला टक्कर देणार स्वस्त Google Pixel  

Pixel 6a स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा फ्लॅगशिप Pixel 6 सीरीजचा छोटा आणि स्वस्त व्हर्जन असू शकतो.   ...

सर्वात मोठा फोन कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत; Realme करतेय मोठ्या धमाक्याची तयारी   - Marathi News | Realme 9 Series New Smartphone May come With 108MP Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात मोठा फोन कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत; Realme करतेय मोठ्या धमाक्याची तयारी  

Realme 9 सीरिजमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो.   ...

8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर   - Marathi News | Samsung Galaxy A23 Launched In India With 50MP Quad Rear Camera 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर  

Samsung Galaxy A23 स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB RAM सह लाँच झाला आहे.   ...

दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज - Marathi News | Xiaomi 11i Hypercharge Bumper Offer On Mi Com Check Sale Price And Discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज

120W फास्ट चार्जिंगसह आलेला Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन स्वस्तात विकला जात आहे. ...

जबरदस्त! 8 हजारांत 3 कॅमेरे आणि 5000mAh Battery, स्क्रीन फुटल्यास मोफत रिप्लेसमेंट  - Marathi News | 5000mAh Battery Featured Cheapest Phone itel Vison 3 Launched India At Rs 7999 Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! 8 हजारांत 3 कॅमेरे आणि 5000mAh Battery, स्क्रीन फुटल्यास मोफत रिप्लेसमेंट 

itel Vision 3 नवं आलेला हा फोन 5000mAh Battery, 64GB Storage आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ...

बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत   - Marathi News | 50MP primary camera and Snapdragon 680 Soc smartphone Oppo K10 launched in India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

Oppo K10 स्मार्टफोन भारतात Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला आहे.   ...