लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
हिवाळ्यात 'ही' चूक करू नका! कोंडा वाढून केस गळतील आणि त्वचेवरही सुरकुत्या येतील - Marathi News | avoid 1 mistake in winter season for maintaining soft skin and healthy hair, skin care and hair care tips for winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात 'ही' चूक करू नका! कोंडा वाढून केस गळतील आणि त्वचेवरही सुरकुत्या येतील

Skin Care And Hair Care Tips For Winter: हिवाळ्यात ही एक चूक केली तर त्याचा परिणाम तुमच्या केसांवर आणि त्वचेवर होऊ शकतो.(avoid 1 mistake in winter season for maintaining soft skin and healthy hair) ...

कचरा समजून फेकू नका लिंबाची साल, 'या' ४ प्रकारे करू शकता त्यांचा वापर! - Marathi News | Benefits and different uses of lemon peels | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कचरा समजून फेकू नका लिंबाची साल, 'या' ४ प्रकारे करू शकता त्यांचा वापर!

Kitchen Hacks: लिंबाची ताजी साल किंवा वाळवलेल्या सालीचाही तुम्ही अनेक दृष्टीने वापर करू शकता. लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ. ...

हिवाळ्यात धुणी- भांडी केल्याने हात खरखरीत होतात? ३ गोष्टी करा, हात होतील मुलायम - Marathi News | how to maintain softness of hands in winter, home remedies for dry palm in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात धुणी- भांडी केल्याने हात खरखरीत होतात? ३ गोष्टी करा, हात होतील मुलायम

Home Remedies For Dry Palms: हिवाळ्यात थोडं जरी पाण्यात काम केलं तरी हात कोरडे पडून खूपच खरखरीत होऊन जातात. असं होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी (how to maintain softness of hands in winter?) ...

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने सांगितलं तिचं फिटनेस सिक्रेट! ५७ वर्षांची असूनही एवढी सुंदर कशी...  - Marathi News | fitness secret of Madhuri Dixit, beauty tips and fitness tips shared by madhuri dixit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धक धक गर्ल माधुरी दीक्षितने सांगितलं तिचं फिटनेस सिक्रेट! ५७ वर्षांची असूनही एवढी सुंदर कशी... 

Fitness Secret of Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ५७ वर्षांची आहे, यावर अजूनही तिच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही. बघा तिने हे सौंदर्य कशा पद्धतीने मेंटेन ठेवलं आहे..(beauty tips and fitness tips shared by Madhuri Dixit) ...

थंडीमुळे स्किन फाटली? रुक्ष त्वचेवर करा 'या' पांढऱ्या खड्याचा वापर; मिनिटांत चेहरा करेल ग्लो आणि.. - Marathi News | Explore the Alum Stone Benefits for Your Skin and Hair in Winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीमुळे स्किन फाटली? रुक्ष त्वचेवर करा 'या' पांढऱ्या खड्याचा वापर; मिनिटांत चेहरा करेल ग्लो आणि..

Explore the Alum Stone Benefits for Your Skin and Hair in Winter : ब्यूटी पार्लरला जाण्याची गरजच नाही, फक्त.. ...

जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट- त्वचा काेरडी पडू नये म्हणून तांदूळ आणि ओट्सचा 'असा' करा वापर - Marathi News | Actress Juhi Parmar suggests remedies for soft skin, best home remedy to get rid of dry skin, how to get rid of dry skin  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट- त्वचा काेरडी पडू नये म्हणून तांदूळ आणि ओट्सचा 'असा' करा वापर

Actress Juhi Parmar Suggests Remedies For Soft Skin: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून तांदूळ आणि ओट्स कशा पद्धतीने वापरावे याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ अभिनेत्री जुही परमारने सोशल मिडियावर शेअर केला आहे.(best home remedy for dry skin) ...

चेहऱ्यावर पिंपल्स आलेत-डलनेस दिसतो? झोपताना हे तेल लावा, १५ दिवसांत दूर होतील पिंपल्स - Marathi News | Winter Skin Care Tips : Coconut Oil On Face Daily Instant Glow How To Use Coconut Oil On Face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर पिंपल्स आलेत-डलनेस दिसतो? झोपताना हे तेल लावा, १५ दिवसांत दूर होतील पिंपल्स

Winter Skin Care Tips : हिवाळ्याच्या दिवसांत तुम्हाला  त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. ...

चेहऱ्यावर बारीक खड्डे दिसतात- पिंपल्सही खूप वाढले? 'हा' घरगुती उपाय करा- चेहरा होईल स्वच्छ - Marathi News | best home remedy to get rid of pimples and acne, how to remove pimples and acne from skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर बारीक खड्डे दिसतात- पिंपल्सही खूप वाढले? 'हा' घरगुती उपाय करा- चेहरा होईल स्वच्छ

Best Home Remedy To Get Rid Of Pimples And Acne: काही जणींच्या चेहऱ्यावर खूप बारीक खड्डे, ॲक्ने दिसतात. ते निघून जाण्यासाठी हा एक सोपा उपाय पाहा.(how to remove pimples and acne from skin?) ...