लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
मेक-अप रिमूव्ह कसा कराल? 5 Ways of Removing Makeup Naturally | Lokmat Oxygen - Marathi News | How to remove make-up? 5 Ways of Removing Makeup Naturally | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :मेक-अप रिमूव्ह कसा कराल? 5 Ways of Removing Makeup Naturally | Lokmat Oxygen

पार्टीज, विवाहसोहळे किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी थोड्या मेकअपची आवश्यकता असते. आपल्यातील बहुतेक लोक आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी आपल्या चेह-यावर मेकअप लावण्यात चांगला वेळ घालवतो , पण पार्टीनंतर तो काढून टाकण्याकडे आपण कित्येकदा दुर्लक्ष करतो. नक्की ...

त्वचा,डोळे,दात आणि पाचक प्रणालींसाठी गाजर फायदेशीर | Carrot Benefits I Hair and Skin | Lokmat Oxygen - Marathi News | Carrots are beneficial for skin, eyes, teeth and digestive system Carrot Benefits I Hair and Skin | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :त्वचा,डोळे,दात आणि पाचक प्रणालींसाठी गाजर फायदेशीर | Carrot Benefits I Hair and Skin | Lokmat Oxygen

गाजराच्या स्वादिष्ट चव व्यतिरिक्त, गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असतं, त्याशिवाय अँटिऑक्सिडंट्स , खनिज आणि व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त , गाजर अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देतात, विशेषत: त्वचा, डोळे, दात आणि पाचक प्रणालींसाठी. केस आणि त्वचेच्या आरो ...

'या' चुकांमुळे तारुण्यात दिसू लागाल वयस्कर | How to Look Younger Than your Age? Lokmat Oxygen - Marathi News | 'These' mistakes will make you look younger in your youth How to Look Younger Than Your Age? Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :'या' चुकांमुळे तारुण्यात दिसू लागाल वयस्कर | How to Look Younger Than your Age? Lokmat Oxygen

बदलतं वातावरण, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं यामुळे त्वचेचं नुकसान होत असतं. जरी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरी रोजच्या जगण्यात काही चुका केल्यामुळे तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसता.रोज अंघोळ केल्यानंतर अनेकदा लोक चुका करतात. याचा परि ...

त्वचेसाठी आणि केसांसाठी गुलाब जलाचे हे आहेत फायदे | Beauty Benefits of Rose Water | Lokmat Oxygen - Marathi News | These are the benefits of rose water for skin and hair Beauty Benefits of Rose Water | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :त्वचेसाठी आणि केसांसाठी गुलाब जलाचे हे आहेत फायदे | Beauty Benefits of Rose Water | Lokmat Oxygen

गुलाबजल गुलाब फुलाचे एक द्रव उप-उत्पादन आहे. वनस्पतीमध्ये व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडेंट आणि निरोगी साखरेचे गुणधर्म असल्याने गुलाबजल आपल्या त्वचेला आणि केसांना फायद्याचं असतं. आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हे नैसर्गिक औषध आहे. गुलाबजल वापरण्याचे काही सौंद ...

केसांमध्ये येणारे फोड असे करा नाहीसे | Pimples On Scalp | How to Treat Acne On Scalp| Hair Treatment - Marathi News | This is how to get rid of blisters in your hair Pimples On Scalp | How to Treat Acne On Scalp | Hair Treatment | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :केसांमध्ये येणारे फोड असे करा नाहीसे | Pimples On Scalp | How to Treat Acne On Scalp| Hair Treatment

केसांची निगडीत समस्या महिलांना तसंच पुरूषांना कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवत असतात. कधी कोंडा होणे, कधी केस गळणे तर कधी केसांमध्ये पुटकुळया उद्भवण्याचा धोका असतो. बऱ्याचदा केसांमध्ये खाज येते आणि त्यानंतर त्याठिकाणी पिंपल्स अथवा फोड येतात. तुम्हालाही ही ...

मास्क वापरून असा करा मेकअप | Tricks to flaunt makeup using mask | Lokmat Oxygen - Marathi News | Do this using a mask makeup | Tricks to flaunt makeup using mask | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :मास्क वापरून असा करा मेकअप | Tricks to flaunt makeup using mask | Lokmat Oxygen

सद्य परिस्थिती पाहता, आपला अर्धा चेहरा मास्क ने झाकलेला असतो, अशात, मेकअपला किती प्राधन्य देता येईलस असं वाटतं का? आपण फाउंडेशन लावतो आणि दिवसभर एकच भिती वाटत असते की आपल्या मास्कला सगळं फाउंडेशन लागेल. बरं, आता न्यु नॉमर्ल मध्ये आपण फक्त डोळे आणि आ ...

थंडीत स्मूथ स्किनसाठी सोप्या घरगुती Tips | Dry Skin Treatment | Winter 2020 | Lokmat Oxygen - Marathi News | Easy Home Tips for Cold Smooth Skin | Dry Skin Treatment | Winter 2020 | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :थंडीत स्मूथ स्किनसाठी सोप्या घरगुती Tips | Dry Skin Treatment | Winter 2020 | Lokmat Oxygen

हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. जसं उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे अगदी हैराण व्हायला होतं, त्याचप्रमाणे थंडीत ड्राय स्किनमुळे अगदी नकोसं वाटतं. यावर उपाय म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. पण काहीच उपयोग होत नाही. त्वचा कोरडी होणं हे फक्त स्त्रिय ...

आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या - Marathi News | How to remove stretch marks, Take care of your skin with 7 tips given by experts | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या

Skin Care Tips in Marathi : पोटावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातल्यानंतर स्ट्रेचमार्क्स चारचौघांना दिसून येण्याची शक्यता असते. ...