Next

थंडीत स्मूथ स्किनसाठी सोप्या घरगुती Tips | Dry Skin Treatment | Winter 2020 | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 09:06 AM2020-11-06T09:06:36+5:302020-11-06T09:06:55+5:30

हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. जसं उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे अगदी हैराण व्हायला होतं, त्याचप्रमाणे थंडीत ड्राय स्किनमुळे अगदी नकोसं वाटतं. यावर उपाय म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. पण काहीच उपयोग होत नाही. त्वचा कोरडी होणं हे फक्त स्त्रियांसोबत होत नाही तर पुरुषांसोबत देखील हे घडत असतं.... कोरडी त्वचा यावर अनेकजण अनेक उपाय शोधत असतात, मात्र ते उपाय कायमस्वरुपी नसून ते तेवढ्यापुरते मर्यादित असतात. यावर जर रामबाण उपाय मिळाले तर सगळ्यांना कोरडी त्वचा होण्यापासून बचाव करता येईल. मात्र ते रामबाण उपाय जर घरगुती असेल तर.. आश्चर्य वाटलं ना….? होय तर विविध प्रकारचे किंवा विविध कंपनीचे मॉईच्यरायझर न वापरता आपली कोरड्या त्वचेची समस्येचं दूर होऊ शकते… जाणून घेऊया कोरड्या त्वचेवर काही हटके गोष्टी ..