Next

मास्क वापरून असा करा मेकअप | Tricks to flaunt makeup using mask | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 09:08 AM2020-11-06T09:08:25+5:302020-11-06T09:08:40+5:30

सद्य परिस्थिती पाहता, आपला अर्धा चेहरा मास्क ने झाकलेला असतो, अशात, मेकअपला किती प्राधन्य देता येईलस असं वाटतं का? आपण फाउंडेशन लावतो आणि दिवसभर एकच भिती वाटत असते की आपल्या मास्कला सगळं फाउंडेशन लागेल. बरं, आता न्यु नॉमर्ल मध्ये आपण फक्त डोळे आणि आयब्रोस वर अधिक भर देऊ शकतो. तर आपण मास्क बरोबर, मेक-अप कसं वापरावं याबद्दल थोडं सांगणार आहोत