लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय - Marathi News | how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय

Beauty Tips For Pigmented Skin: तुमच्याही पायांवर ठिकठिकाणी काळे डाग दिसत असतील तर त्यामागची नेमकी कारणं काय ते पाहा..(how to reduce dark spots and pigmentation on legs and knee area ?) ...

दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल - Marathi News | best home remedy for removing dead skin, how to get rid of tanned skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल

Beauty Tips Using Rice Flour: दिवाळीच्या आधी फेशियल केलं पण आता पुन्हा चेहरा रापलेला दिसू लागला? मग हा उपाय लगेचच करून पाहा ...

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी रात्री लावून ठेवा 'हे' एक तेल, पुन्हा दिसाल तरूण! - Marathi News | How to apply coconut oil on face for wrinkle free | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी रात्री लावून ठेवा 'हे' एक तेल, पुन्हा दिसाल तरूण!

Skin Care: खोबऱ्याचं तेल यासाठी खूप फायदेशीर ठरतं. अशात खोबऱ्याचा तेलाचा चेहऱ्यासाठी कसा वापर करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय! - Marathi News | Home remedies to take care of lips in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात ओठांना पडणार नाही भेगा अन् निघणार नाही मास, करा हे सोपे उपाय!

lip care tips in winter : या दिवसात ओठांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ...

हिवाळ्यात टाचांना पडलेल्या भेगांमुळे वैतागलात? लगेच करा 'हे' सोपे घरगुती उपाय! - Marathi News | Home remedies for crack heel winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात टाचांना पडलेल्या भेगांमुळे वैतागलात? लगेच करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

Crack heel winter : अनेकांना हे माहीत नसतं काही घरगुती उपाय करूनही टाचांना पडलेल्या भेगा दूर करता येतात. असेच काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस - Marathi News | Natural Remedy To Color White Hair Black Using iron Kadhai Home Remedies For Grey Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस

Natural Remedy To Color White Hair Black : डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. ...

मोहरीच्या तेलात लसूण मिक्स करून शरीरावर लावण्याने काय होतात फायदे? वाचून लगेच कराल उपाय! - Marathi News | Garlic and mustard oil benefits, know how to apply it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मोहरीच्या तेलात लसूण मिक्स करून शरीरावर लावण्याने काय होतात फायदे? वाचून लगेच कराल उपाय!

Mustard Oil and Garlic benefits for skin : जर तुम्ही ५० मिली मोहरीच्या तेलात ४ ते ५ लसणाच्या कळ्या गरम करून शरीराची मालिश केली तर मांसपेशीच्या दुखण्यातून तुमची सुटका होईल. ...

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारा खास ज्यूस, जाणून घ्या कसा कराल तयार! - Marathi News | How to get rid of pigmentation for clear and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारा खास ज्यूस, जाणून घ्या कसा कराल तयार!

Home made Juice for Skincare :तुम्हाला जर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील आणि त्या दूर करायच्या असतील तर कोणतंही क्रीम लावण्याऐवजी तुम्ही नॅचरल उपाय करू शकता.  ...