मुंबईहून गोव्याला खासगी आरामबसमधून जाण्यासाठी निघालेली एक रशियन पर्यटक महिला शुक्रवारी कणकवलीत पोहोचली. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून दुबईमधून तिर्लोट येथे आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोड यांनी दिली. मात्र त ...
म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी ...
वेताळ-बांबर्डे येथील विवाहिता स्वराली साईप्रसाद चव्हाण (२३) हिने सासरी होणाऱ्या दिराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली असून या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात मृत स्वरालीचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्य ...
आंबोली येथे बुधवारी सायंकाळी अपघातानंतर कारने पेट घेतला होता. मात्र, प्रसंगावधान राखत कारच्या चालकाने बाहेर उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. कारमध्ये असलेली महिला अडकून पडल्याने ती पूर्णत: जळाली आणि त्यात मृत पावली होती. ...
केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते ...