लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

धुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला... - Marathi News | Heavy rains soothed farmers ... | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला...

गेले तीन ते चार दिवस उष्म्यात वाढ झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बसून कंटाळले होते. त्यात उष्म्यामुळे अधिकच भर पडली. या पार्श्वभूमीवर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकरीही सुखावला. ...

आनंदवाडी प्रकल्प लवकरच हस्तांतरीत : विनायक राऊत - Marathi News | Anandwadi project transferred soon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आनंदवाडी प्रकल्प लवकरच हस्तांतरीत : विनायक राऊत

आनंदवाडी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मच्छिमारांकडे हस्तांतरीत केला जाईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला. ...

जनतेला कोणताही त्रास नको, विनायक राऊत यांच्या महामार्ग प्रशासनाला सक्त सूचना - Marathi News | People don't want any trouble, Vinayak Raut's strong instructions to the highway administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनतेला कोणताही त्रास नको, विनायक राऊत यांच्या महामार्ग प्रशासनाला सक्त सूचना

महामार्गाच्या बाजूस बांधण्यात आलेले गटार नियोजनबद्ध बांधले नसल्याने पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा तक्रारी कुडाळ तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार ...

माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद हातघाईवर, दोडामार्गमधील प्रकार - Marathi News | Disputes between the former mayor and the deputy mayor are at hand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद हातघाईवर, दोडामार्गमधील प्रकार

: गेल्या अनेक दिवसांपासून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात सुरू असलेला वाद अखेर रविवारी मासळी विक्रीच्या वादावरून चव्हाट्यावर आला. ...

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पाऊस - Marathi News | Dodamarg taluka has the highest rainfall of 59 mm. The rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस झाला आहे. ...

CoronaVirus : डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी - Marathi News | CoronaVirus: Niranjan Davkhare demands equal pay for doctors | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

राज्याच्या कानाकोपऱ्यात कोविड-१९ च्या आपत्तीत एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्याव ...

मोर्लेत शेतकऱ्यावर टस्कराचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती : मोनू कुत्रीने जीव वाचविला - Marathi News | Tusker attack on a farmer in Morle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोर्लेत शेतकऱ्यावर टस्कराचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती : मोनू कुत्रीने जीव वाचविला

गावक-यांनी हत्तींच्या बंदोबस्ताबाबत वनविभाग ठोस पावले उचलत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे यांच्याकडे वनकर्मचा-यांसोबत फटाके पाठवा. त्यांना नुसते पाठवू नका, असे सांगितले ...

समुद्रात चक्रीवादळाचा इशारा -होणार पर्जन्यवृष्टी - Marathi News | Hurricane warning at sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समुद्रात चक्रीवादळाचा इशारा -होणार पर्जन्यवृष्टी

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार दक्षिणपूर्व व पूर्वमध्य  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या  चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ४ जून २०२० या ...