लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Shiv Sena's agitation against petrol and diesel price hike | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळ तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी या दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या व ...

बीच शॅकमुळे रोजगाराचे नवे दालन खुले होणार : हरी खोबरेकर - Marathi News | Beach shack will open new avenues of employment, Hari Khobrekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बीच शॅकमुळे रोजगाराचे नवे दालन खुले होणार : हरी खोबरेकर

कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे. ...

आंबोलीच्या पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण, सलग दुसऱ्या वर्षी फटका - Marathi News | Corona eclipse of Amboli tourism, hit for the second year in a row | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीच्या पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण, सलग दुसऱ्या वर्षी फटका

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचप्रमाणे ते आंबोलीतही लागू झाले. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये आंबोलीतील पर्यटन पूर्णपणे बंद झाले. ...

क्वारंटाईन असताना बैठका, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा :संदेश पारकर - Marathi News | Meetings during quarantine, he should be charged, Sandesh Parkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :क्वारंटाईन असताना बैठका, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा :संदेश पारकर

क्वारंटाईन असणाऱ्या कर्मचाऱ्यांने बैठका घेणे हे चुकीचे असून त्याच्यामुळे तालुक्यात संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना माजी जिल्हा ...

मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे : ही तर राजघराण्याची ईच्छा - Marathi News | Multispeciality hospital should be in Sawantwadi: This is the wish of the royal family | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे : ही तर राजघराण्याची ईच्छा

सावंतवाडीतील रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी सावंतवाडीत मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच व्हावे, अशी खुद्द राजे खेमसावंत यांच्यासह राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळे याचठिकाणी रुग्णालय उभारण्याबाबत शासनाकडून विचार केला ज ...

आरोग्य केंद्रात बी.ए.एम.एस. डॉक्टर उपलब्ध होणार, वैभव नाईक यांची माहिती - Marathi News | B.A.M.S. Doctor will be available, Vaibhav Naik informed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरोग्य केंद्रात बी.ए.एम.एस. डॉक्टर उपलब्ध होणार, वैभव नाईक यांची माहिती

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. ...

Coronavirus Unlock : कणकवलीतील काही दुकाने सुरू, खरेदीसाठी ग्राहकही उपस्थित - Marathi News | Coronavirus Unlock: Some shops in Kankavali are open, customers are also present for shopping | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus Unlock : कणकवलीतील काही दुकाने सुरू, खरेदीसाठी ग्राहकही उपस्थित

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी गुरुवारी एक, दोन दुकाने वगळता कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, ज्यांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी प्रशासनाचे नियम पाळून ती चालू ठेवावीत, असे व्यापारी संघाने जाहीर केल्यानंतर शुक्रवारी बाजार ...

पाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती - Marathi News | Conservation of water cats: Information by Sanju Parab | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाणमांजरांचे संवर्धन करणार : संजू परब यांची माहिती

सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली होत ...