नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम् ...
वागदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संतोष गावडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली आहे. ...
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मन ...
खारेपाटण : खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका पुरुष कर्मचाऱ्याचा स्वॅब तपासणी अहवाल चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी पुन्हा ... ...
दोन मोठी शस्त्रक्रिया करून पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील गर्भवती म्हैशीला जीवदान देण्यात आले. म्हैशीच्या पोटातील मृत रेडकू आणि प्लास्टिक पिशव्या व कपडे बाहेर काढून पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी ५ तास अथक ...